शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

इंजिन शेड शाळा बनली डंम्पिंग यार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:33 IST

मोक्षधाम परिसर डंम्पींग यार्ड बनविण्यात आल्यानंतर आता शहरातील इंजिन शेड शाळेचा नंबर लागल्याचे दिसून येत आहे. सिव्हील लाईन्स परिसरातील कचरा या शाळेतील मैदानात टाकला जात आहे.

ठळक मुद्देपरिसरातील कचरा शाळेत : गांडुळ खत निर्मिती टँक झाले शोभेचे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मोक्षधाम परिसर डंम्पींग यार्ड बनविण्यात आल्यानंतर आता शहरातील इंजिन शेड शाळेचा नंबर लागल्याचे दिसून येत आहे.सिव्हील लाईन्स परिसरातील कचरा या शाळेतील मैदानात टाकला जात आहे. शिवाय गांडुळ खत निर्मितीसाठी बनविण्यात आलेले टँक शोभेचे ठरत आहे. येथील कचऱ्याची उचल करण्यात यावी यासाठी नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर मंगळवारी (दि.३०) कचऱ्याची उचल करण्यात आली.इंजिन शेड शाळेच्या मैदानात नगर परिषदेने गांडुळ खत निर्मितीसाठी टँक बनविले आहे. मात्र त्या टँकमध्ये गांडुळ खत निर्मिती केली जात नसून ते तसेच पडून आहेत. उलट घंटा गाडीवाले परिसरातील कचरा त्या टँकमध्ये आणून टाकत आहे. यामुळे परिसरातील दुर्गंध पसरत असून तेथील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.हाच विषय घेऊन मंगळवारी (दि.३०) परिसरातील रहिवासी व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अशोक सहारे, नगरसेवक सतीश देशमुख, माजी नगरसेवक कुंदा दोनोडे, झलकसिंह बिसेन, जयंत कछवाह, मनोहर ठाकूर, बाल्या शहारे आदि शाळेत धडकले.यावेळी घंटागाडी चालविणारी महिला तेथे कचरा टाकत असताना दिसून आले.नागरिकांनी नगरसेवक देशमुख यांना हे चित्र दाखवून कचºयाची उचल करण्यात सांगीतले. त्यानंतर उपस्थितांनी नगर परिषदेत संपर्क साधल्यानंतर तेथील कचºयाची उचल करण्यात आली.

टॅग्स :Schoolशाळाdumpingकचरा