शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय जागेवरील अतिक्रमण जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 05:00 IST

शासकीय जागेवर अतिक्रमण करणे हा भारतीय वन अधिनियम १९२७, वनसंवर्धन अधिनियम १९८०, जैवविविधता अधिनियम २००२ चे उल्लंघन आहे. या अधिनियमानुसार शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या अज्ञात आरोपींवर वन गुन्हा दाखल करण्यात आला. झोपडी तयार करण्यास वापरलेले साहित्य, बांबू, लाकडाचे तुकडे, घटनास्थळावरून जप्त करण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव  : तालुक्यात शासकीय जागावर अतिक्रमणाचे प्रमाण वाढले आहे. वनविभागाने हे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर वनविभागाने ताडगाव येथील अतिक्रमण काढून जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे अतिक्रमण माफियांचे धाबे दणाणले आहेत.प्राप्त माहितीनुसार वनपरिक्षेत्राधिकारी सहवन क्षेत्र अंतर्गत संरक्षित वन कक्ष क्रमांक ७८९ ताडगाव (राजीवनगर) लगत वनविभागाच्या गस्ती पथकाला शासकीय जागेवर कच्चा झोपड्या आढळून आल्या. वनपरिक्षेत्र अधिकारी बी. टी. दुर्गे यांच्या नेतृत्वात पोलीस पाटील अभिजित नाकाडे, उपसरपंच दामोधर शाहारे यांच्या उपस्थितीत शासकीय जागेवर अतिक्रमण करून झोपड्या तयार करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात कुणीही आरोपी किंवा संशयित आढळून आले नाही. शासकीय जागेवर अतिक्रमण करणे हा भारतीय वन अधिनियम १९२७, वनसंवर्धन अधिनियम १९८०, जैवविविधता अधिनियम २००२ चे उल्लंघन आहे. या अधिनियमानुसार शासकीय जागेवर अतिक्रमण करणाऱ्या अज्ञात आरोपींवर वन गुन्हा दाखल करण्यात आला. झोपडी तयार करण्यास वापरलेले साहित्य, बांबू, लाकडाचे तुकडे, घटनास्थळावरून जप्त करण्यात आले. यावेळी महिला वनरक्षक कर्मचारी उपस्थित होते.

अतिक्रमणधारकांची गय करणार नाही- दुर्गे- शासकीय जागांवर अतिक्रमण करणे हा गुन्हा आहे. यापुढे कुणीही शासकीय मालकीच्या जागेवर अतिक्रमण करू नये. त्यांच्यावर वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करू. अशा प्रकारच्या आरोपींची गय केली जाणार नसल्याचा गंभीर इशारा वनपरिक्षेत्र अधिकारी बी. टी. दुर्गे यांनी दिला आहे.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणforest departmentवनविभाग