शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 00:48 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील सितेपार, शिकारीटोला, कोसमतोंडी परिसरातील मालीजुंगा, धानोरी बिट क्रमांक २ मधील उत्तर दिशेला रस्त्यापासून ४०० मीटरवर पहाडीला लागून राखीव जंगल आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : वनसंपदा धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी परिसरातील सितेपार, शिकारीटोला, कोसमतोंडी परिसरातील मालीजुंगा, धानोरी बिट क्रमांक २ मधील उत्तर दिशेला रस्त्यापासून ४०० मीटरवर पहाडीला लागून राखीव जंगल आहे. या राखीव जंगलातून मागील दोन तीन महिन्यापासून जेसीपी लावून मोठ मोठे वृक्ष तोडून अतिक्रमण केले जात आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले.शासन एकीकडे १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत वृक्ष संवर्धन करीत आहे. तर दुसरीकडे वनविभागाच्या अधिकाºयांच्या दुर्लक्षीत धोरणामुळे मौल्यवान वनसंपदा नष्ट होत आहे. राखीव वनातील सुरक्षीत व झुडपी जंगलातील जागेवर अतिक्रमण करुन सर्रापणे वृक्षतोड केली जात आहे. पांढरी परिसरातील सितेपार, शिकारीटोला, कोसमतोंडी परिसरात हा प्रकार मागील काहीे दिवसांपासून सुरू आहे. वन विभागाचे अधिकारी अतिक्रमणधारकांकडून १०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर पुन्हा अतिक्रमण करणार नाही असे लिहून घेत आहे. मात्र त्यांच्यावर कारवाही करण्यास टाळत आहे.त्यामुळे अतिक्रमणधारकांची हिम्मत वाढत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी वन्यजीव प्रेमींकडून होत आहे.

टॅग्स :forestजंगलEnchroachmentअतिक्रमण