शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:31 IST

क्षेत्रातील रस्त्यांची दुरूस्ती, आरोग्याची सुविधा व अन्य विकासकामांसाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करीत असून विकासकामे होत आहेत. मात्र एवढ्यावरच आमचे प्रयत्न संपत नसून क्षेत्रातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : बाजारटोला-चंगेरा रस्ताकामाचे भूमिपूजन

ऑनलाईन लोकमतगोंदिया : क्षेत्रातील रस्त्यांची दुरूस्ती, आरोग्याची सुविधा व अन्य विकासकामांसाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करीत असून विकासकामे होत आहेत. मात्र एवढ्यावरच आमचे प्रयत्न संपत नसून क्षेत्रातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेंतर्गत २.३४ कोटींच्या निधीतून मंजूर बाजारटोला-चंगेरा रस्ता डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी होत्या. आमदार अग्रवाल म्हणाले, एका पाण्यासाठी शेतकऱ्यांचे पीक हातून जात असल्याने शेवटच्या टोकावर असलेल्या शेतकऱ्यालाही पुरेपुर पाणी मिळावे यासाठी कालव्यांच्या दुरूस्तीकरिता आम्ही प्रयत्न केले. परिणामी प्रयत्नांना मंजूरी मिळाली असून येत्या जून महिन्यापर्यंत बाघ प्रकल्पांतील सुमारे ३५० किमी. कालव्यांची दुरूस्ती होणार आहे. असे झाल्यास शेतकरी खरिप व रब्बी दोन्ही हंगामात पीक घेणार व यातून त्यांचे जीवनमान उंचाविण्यास मदत होणार आहे. यापुढे क्षेत्रात विकास कामे करण्यास कठिबध्द असल्याचे सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, रजनी गौतम, प्रकाश रहमतकर, अनिल मते, आनंद तुरकर, आशिष चव्हाण, अशोक गोखले, कांता डहाट, आबिद खान, अमृत तुरकर, आशिफ शेख, यादोराव बिसेन, रानी गौतम, मुलचंद देशकर, रेखा डुमरे, कुवरबाई जमरे, सुनंदा चौडे, निर्मला चौधरी, विजया राऊत, मुकेश सुर्यवंशी, ईश्वरदास कावरे, सपना गडपायले, पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल