शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी परिश्रम करा

By admin | Updated: April 8, 2016 01:39 IST

राज्य व केंद्र शासनाने जनसामान्यांच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत.

राकेश शर्मा : भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आवाहनसालेकसा : राज्य व केंद्र शासनाने जनसामान्यांच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्या योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी कंबर कसून योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. असे झाल्यास जनतेचा व कार्यकर्त्यांचा दोघांचा हित होईल. शासनाच्या कल्याणकारी योजना जनसामान्यापर्यंत पोहोचवा, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते व प्रदेश कार्यकारिणी सदस्य राकेश शर्मा यांनी केले. रविवारी (दि.३) भारतीय जनता पक्षाच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष परसराम फुंडे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती देवराम वडगाये, माजी महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, बाबा लिल्हारे तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी आघाडीचे महामंत्री शंकर मडावी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष इसराम बहेकार, मेहतर दमाहे, बाबुलाल उपराडे, पं.स.सदस्य जय डोये, प्रमिला दसरिया, संगीता शहारे व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पक्ष संघटन मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. संचालन महामंत्री राजेंद्र बडोले यांनी केले. कार्यक्रमासाठी त्रिभुवन दमाहे, सुनील अग्रवाल, गणेश फरकुंडे, रमशुख चुटे, बबलू मच्छिरके, अजय वशिष्ट, यादव नागपुरे, सविता वट्टी, रामशुक्ल चुटे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)