शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अदासी येथून ७७ हजाराची देशी, विदेशी दारू जप्त  

By नरेश रहिले | Updated: December 30, 2023 18:44 IST

गोंदिया ग्रामीण पोलिसांची कारवाई: एका आरोपीवर गुन्हा दाखल

गोंदिया: ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अदसीच्या वॉर्ड क्रमांक २ येथे राहणाऱ्या सुजित भंमलदास डोंगरे (४६) रा. अदासी याच्या घरी २९ डिसेंबरच्या सायंकाळी ७:४५ वाजता धाड घालून पोलिसांनी ७७ हजार २७५ रूपये किंमतीची देशी, विदेशी दारू जप्त केली.

गोंदिया ग्रामीण पोलीस २९ डिसेंबर रोजी गस्त करीत असतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्मा यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सुजित डोंगरे हा अवैध दारू विक्री करण्याकरीता त्याने देशी, विदेशी दारूचा साठा जमा केला आहे. त्या मािहतीच्या आधारे पंचाना घेऊन पोलिसांनी धाड घातली. या कारवाईत २३९ नग सेव्हन स्टार पंच देशी दारु किंमत ८ हजार ३६५ रूपये, ८०० नग चिता ब्रांन्ड फिरकी संत्रा देशी दारु किंमत २८ हजार, २१ नग चिता ब्रांन्ड फिरकी संत्रा देशी दारु किंमत १४७० रूपये, ७२ नग ओल्ड मंक रम इंग्लिश दारु किंमत ५ हजार ४०० रूपये, ४५ नग रॉयल स्टेंग इंग्लिश दारु किंमत ८ हजार १०० रूपये, ४० नग रॉयल स्टंग इंग्लिश दारु किंमत ३ हजार ८०० रूपये, १० नग ऑफीसर चॉईस ब्लू इंग्लिश दारु किंमत १ हजार ५०० रूपये, ५४ नग ऑफीसर चॉईस ब्लू इंग्लिश दारु किंमत ४ हजार ३२० रूपये, १३ नग मॅकडॉल रम इंग्लिश दारु किंमत १ हजार ८२० रूपये, ६० नग मॅकडॉल रम इंग्लिश दारु किंमत ४ हजार ५०० रूपये, १०० लिटर मोहफुलाची दारू किंमत १० हजार असा माल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ई, ६५ फ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्मा, पोलीस उपनिरीक्षक मेश्राम, पोलीस शिपाई शितल भांडारकर यांनी केली आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया