शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

फुटलेल्या कालव्याची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 21:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी आंभोºयाजवळ फुटलेल्या कालव्याची पाहणी केली.गोंदिया शहराला भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणातून कालव्याद्वारे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेजवळ वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत होते. दरम्यान हा कालवा आंभोऱ्याजवळ फुटल्याने पाण्याचा मोठा अपव्यय झाला. त्यामुळे पुजारीटोला धरणातून पाणी सोडणे तात्काळ बंद करण्यात आले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी आंभोºयाजवळ फुटलेल्या कालव्याची पाहणी केली.गोंदिया शहराला भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुजारीटोला धरणातून कालव्याद्वारे डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेजवळ वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत होते. दरम्यान हा कालवा आंभोऱ्याजवळ फुटल्याने पाण्याचा मोठा अपव्यय झाला. त्यामुळे पुजारीटोला धरणातून पाणी सोडणे तात्काळ बंद करण्यात आले. शनिवारी (दि.१४) जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी आंभोऱ्याजवळ फुटलेल्या कालव्याची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता छप्परघरे उपस्थित होते. फुटलेल्या कालवा दुरूस्तीचे काम जलसंपदा विभागाच्या जेसीपीद्वार करण्यात येत आहे. यापुढे पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले. त्यामुळे लवकरच पुजारीटोला धरणातून कालव्यावाटे वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होईल.