शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वर्तमान राजकीय परिस्थितीवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 21:10 IST

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे माजी वित्तमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीत आमदार अग्रवाल व पाटील यांच्यात राज्यातील वर्तमान राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली.

ठळक मुद्देजयंत पाटील यांची आमदार अग्रवाल यांच्या घरी सदिच्छा भेट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे माजी वित्तमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीत आमदार अग्रवाल व पाटील यांच्यात राज्यातील वर्तमान राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली.जयंत पाटील रविवारी (दि.१९) गोंदिया जिल्ह्याच्या दौºयावर आले होते. या दौºयात त्यांनी आमदार अग्रवाल यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीत अग्रवाल व पाटील यांच्यात राष्ट्रवादी व कॉँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक विषय, दोन्ही पक्षातील समन्वय व राज्यातील राजकीय परिस्थितींवर अनौपचारिक चर्चा झाली. याप्रसंगी पाटील यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीतील सकारात्मक परिणामांचे उदाहरण देत राज्यात भाजप फक्त कॉँग्रेस-राष्ट्रवादी व विरोधी पक्षातील मतांचे विभाजन करून निवडणूक जिंकत असल्याचे सांगितले.त्यांनी सांगली व जळगाव येथे भाजपने फक्त ३५ टक्के मतदान घेऊन निवडणूक सर केली. तर विरोधी पक्षाने ६५ टक्के मतदान घेऊनही मत विभाजीत होत असल्यामुळे भाजप जिंकल्याचे सांगीतले. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या युतीने मोठ्या फरकाने निवडणूक जिंकून ही गोष्ट पुन्हा सिध्द केली. त्यामुळे कॉँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आल्यास राज्यात सत्ता परिवर्तन निश्चित असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी कॉँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, माजी आमदार राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, शहर अध्यक्ष अशोक चौधरी, महासचिव अपूर्व अग्रवाल, तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, माजी सभापती अर्जुन नागपुरे उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालJayant Patilजयंत पाटील