शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त वाहतुकीला शाखा लावणार शिस्त

By admin | Updated: September 10, 2016 00:16 IST

सणासुदीच्या दिवसांमुळे बाजारातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे.

प्रत्येक चौकात दोन कर्मचारी : चालानपेक्षा जागृतीवर भर कपिल केकत  गोंदियासणासुदीच्या दिवसांमुळे बाजारातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. मात्र बाजारातील ही विस्कळीत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने ‘प्लनिंग’ केले आहे. यासाठी आता बाजारातील प्रत्येक मुख्य चौकात दोन कर्मचारी राहणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत चलान करण्यापेक्षा वाहनधारकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागृती करण्यावर भर दिला जाणार आहे. शहरातील रस्ते अगोदरच अरूंद आहेत. त्यात बेशिस्त वाहतुकीमुळे शहरातील वाहतुकीची कोंडी शहरवासीयांसाठी डोकेदुखीची ठरत आहे. विशेष म्हणजे बाजार भागातील वाहतुकीच्या कोंडीमुळे अवघे शहर त्रस्त असून बाजारात पाय ठेवणे त्रासदायक वाटू लागले आहे. मात्र बाजारात जाण्याशिवाय गत्यंतर नाही व विस्कळीत वाहतुकीचा फटका सर्वांनाच सहन करावा लागतो. मात्र बाजारातील वाहतुकीच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने ‘प्लानींग’ केले आहे. याअंतर्गत गणेशोत्सव बघता वाहतूक नियंत्रण शाखेने रविवारपासूनच (दि.४) बाजारातील नेहरू चौक, जयस्ंतभ चौक, गांधी चौक, गोरेलाल चौकात प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शिवाय बाजारातील रस्ते मोकळे रहावे यासाठी दोन कर्मचारी पेट्रोलींगसाठी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये दुचाकी तसेच चारचाकी वाहनातून अनाउन्सकरिता रस्ता मोकळा केला जाणार आहे. शिवाय चारचाकी वाहनांवर खास नजर राहणार असून त्यापासून वाहतूक विस्कळीत होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. वाहतूक शाखेच्या या विशेष कार्यक्रमांतर्गत चालान करणे सोडून लोकांत जागृती व्हावी यावर भर दिला जाणार आहे. मात्र गरज पडल्यास वाहनांवर कारवाई केली जाणार आहे.मुख्य रेलगाड्यांच्या वेळेवर पेट्रोलिंग प्रवाशांची जास्त संख्या असणाऱ्या सकाळच्या विदर्भ व सायंकाळच्या महाराष्ट्र एक्स्प्रेससह अन्य गर्दीच्या रेल्वे गाड्यांच्या वेळेवर वाहतूक शाखेकडून रेल्वे स्टेशनच्या रेलटोली व बाजार भागातील प्रवेशद्वारांवर स्वत: वाहतूक विभागाचे अधिकारी नजर ठेवून राहतील. तसेच प्रवाशांच्या गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी पेट्रोलींग करून रस्ते मोकळे केले जाणार आहेत. शिवाय वाहतूक शाखेकडील दोन चारचाकी वाहनांतून शहरात सतत पेट्रोलिंग करून वाहतुकीची समस्या सोडविली जाणार आहे.