शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१००० हेक्टरला मिळणार धापेवाडा प्रकल्पाचे पाणी

By admin | Updated: January 15, 2016 02:33 IST

धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे पाणी रबी पिकांना मिळण्याकरीता धापेवाडा सिंचन प्रकल्प कार्यालयात आ.विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेत सभा घेण्यात आली.

तिरोडा : धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे पाणी रबी पिकांना मिळण्याकरीता धापेवाडा सिंचन प्रकल्प कार्यालयात आ.विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेत सभा घेण्यात आली. ३ लाख १५ हजार रुपयांचे विद्युत देयक प्रलंबित असल्यामुळे रबीला पाणी देण्याकरिता अधिकाऱ्यांनी अडचण दर्शविली. पण आ.रहांगडाले यांच्या पुढाकाराने ही अडचण दूर करण्यात आली.महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून धापेवाडा सिंचन प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडित न करता शेतकऱ्यांना पाणी देण्याचे आश्वासन महावितरणने दिले. उपस्थित शेतकऱ्यांनी सभेत त्यांच्याकडे असलेली पाणीपट्टीची रक्कम जमा करण्याबाबत हमी दिली व त्यामधून उर्वरीत वीज बिल भरण्यात येईल, असे ठरविण्यात आले. धापेवाडा सिंचन प्रकल्पाचे अंदाजे ९० लक्ष रुपये थकीत असल्यामुळे वीज बिल भरणे अशक्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांशी समन्वय साधावा व शेतकऱ्यांनी पाणी पट्टीची असलेली थकबाकी भरुन योजना सुरळीत चालविण्याकरीता सहकार्य करावे असे आवाहन आ.विजय रहांगडाले यांनी केले. (शहर प्रतिनिधी)