शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या पुढाकारानेच समाजाचा विकास

By admin | Updated: February 6, 2017 00:48 IST

स्वच्छ घर, घराची देखभाल, मुलांचा सांभाळ, सासू-सासरे व पतीची देखभाल तसेच सर्व नातेवाईकांचा सन्मान संपूर्ण महिला भगिणी करतात.

सोनाली देशपांडे : महिला सक्षमीकरण व हळदीकुंकू मेळावा तिरोडा : स्वच्छ घर, घराची देखभाल, मुलांचा सांभाळ, सासू-सासरे व पतीची देखभाल तसेच सर्व नातेवाईकांचा सन्मान संपूर्ण महिला भगिणी करतात. शिवाय आता त्या सामाजीक कार्यातही अग्रेसर आहेत. त्यामुळे महिलांच्या पुढाकारानेच समाजाचा विकास होत असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्ष सोनाली देशपांडे यांनी केले. दवनीवाडा येथे महिला सक्षमीकरण व हळदीकुंकू मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सभापती स्रेहा गौतम, नवनिर्वाचित न.प. सदस्या अ‍ॅड. हेमलता पतेह, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष व नगरसेविका भावना कदम, जि.प. सदस्य रजनी सोयाम, चित्रलेखा चौधरी, पं.स. सदस्य माया भगत, प्रियंका हेमणे, सविता अग्रवाल, सविता इसरका, सविता बेदरकर, मोहीनी निंबार्ते, नगरसेविका श्वेता मानकर, पं.स. सदस्य हेमलता पटले, सरपंच तिजा मस्करे, रानी सोनेवाने यांच्यासह सर्व महिला ग्रामविकास समिती पदाधिकारी, परिसरातील सरपंच महिला, उपसरपंच, महिला बचतगट कार्यकर्ते, गावातील सर्व महिला उपस्थित होत्या. पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, शारदा माता, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, गाडगेबाबा यांच्या तेलचित्राला माल्यार्पण करुन पूजा अर्चना करण्यात आली. याप्रसंगी जि.प. हायस्कुलच्या विद्यार्थिनींनी लेझीम नृत्यद्वारे बेटी बचाव व स्वच्छतावर सादरीकरण केले. प्रमुख पाहुणे म्हणून सभापती स्रेहा गौतम, रजनी सोयाम, सविता बेदरकर, हेमलता पतेह, चित्ररेखा चौधरी, भावना कदम, छाया दसरे यांनीही उपस्थित महिलांना सर्व सामाजिक, आर्थिक, अत्याचार, महिलांचा पुढाकार, ५० टक्के आरक्षण, बेटी बचाव, भू्रण हत्या, सिकलसेल या सर्व विषयांवर सर्व पाहुण्यांचे महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक गीता उके यांनी मानले. संचालन सरिता देवतारे यांनी केले. आभार गंगासागर मंडेले यांनी मानले. कार्यक्रमासाठी पं.स. सदस्य गुड्डू लिल्हारे, राजेश उरकुडे, निरज सोनवाने, मंडेले, महिला ग्राम विकास समिती अध्यक्ष जतपेले, संगीता लिल्हारे, राजकुमारी बघेले, गिरीजा मानकर, पुष्पा हेमलकर, प्रियंका मेश्राम यांनी सहकार्य केले.