शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्यकांच्या विकासानेच देशाचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 22:14 IST

विविधतेत एकतेचे नावच हिंदूस्थान आहे. देशातील राज्य मुख्यत: भाषेच्या आधारावर वाटण्यात आले असून बोली भाषेसोबतच तेथील नागरिकांच्या जातीही बदलतात. या विविधतेला एकतेत बांधून देशाला पुढे आणण्याचे काम कॉँग्रेस पक्षाने केले आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : जिल्हा अल्पसंख्यक सेलची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विविधतेत एकतेचे नावच हिंदूस्थान आहे. देशातील राज्य मुख्यत: भाषेच्या आधारावर वाटण्यात आले असून बोली भाषेसोबतच तेथील नागरिकांच्या जातीही बदलतात. या विविधतेला एकतेत बांधून देशाला पुढे आणण्याचे काम कॉँग्रेस पक्षाने केले आहे. त्यामुळे देशातील अल्पसंख्यकांच्या विकासानेच देशाचा विकास शक्य असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.जिल्हा कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीला प्रदेश कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलचे सचिव अब्दूल शहजाद शेख उपस्थित होते. याप्रसंगी शेख यांनी, भाजप सरकारच्या मुस्लीम समुदायाचाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळाच आहे. मुस्लीम समुदायाला सोबत घेऊन चालण्याची भूमिका कॉंग्रेसची होती. त्यामुळे आता अल्पसंख्यकांना कॉँग्रेससोबत जोडावयाचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरी जावून अल्पसंख्यक समुदायाला जोडण्यासाठी पूर्ण ताकत लावण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.सभेला कॉँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंग गुलाटी, नगर परिषद सभापती शकील मंसूरी, अल्पसंख्यक सेल जिल्हाध्यक्ष जहीर अहमद, अफजल शाह, संजय जैन, नफीस सिद्धीकी, जलील पठाण, सरफराज गोडील, अशोक चौधरी, खलील पठाण, कैजार हुसेन, भद्दू पठाण, इरफान शेख, शहजादा शेख, यासीन शेख, आस्ताफ सिद्धीकी, नसिम अहमद, कय्युम शेख, जावेद खान, इमरान शेख, नफसील शेख, सय्यद इकबालुद्दीन, साबीर पठाण, इत्तेफाक आलम, रियाज कच्छी, इकबाल पठाण, हाजी खुर्शीद अली यांच्यासह मोठ्या संख्येत मुस्लीम बांधव व काँग्रेस कमिटी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवालcongressकाँग्रेस