शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यंत्राने भात लागवड प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 21:26 IST

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने तालुक्यातील ग्राम झालीया या गावात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत यंत्राच्या सहायाने भात लागवड प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यांंतर्गत गावातील २५ शेतकऱ्यांची गट प्रात्यक्षिक राबविण्याकरिता निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्देग्राम झालिया येथील प्रयोग : शेतकऱ्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने तालुक्यातील ग्राम झालीया या गावात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत यंत्राच्या सहायाने भात लागवड प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यांंतर्गत गावातील २५ शेतकऱ्यांची गट प्रात्यक्षिक राबविण्याकरिता निवड करण्यात आली आहे. पीक प्रात्यक्षिकाकरिता निवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रथम यंत्राद्वारे धान लागवडीकरिता मशिनच्या ट्रेच्या आकाराची भात नर्सरी करिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन त्या प्रकारची मॅट नर्सरी तयार करण्यात आली.सदर प्रात्यक्षिक योग्यरित्या राबविण्याकरिता कृषी सहायक टी.एस. तुरकर यांनी प्रयत्न करुन शेतकºयांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्या अनुशंगाने शुक्रवारी (दि.९) शालीकराम चुन्नीलाल बिसेन यांच्या शेतावर यंत्राद्वारे भात लागवड प्रात्यक्षिक प्रत्यक्ष कृतीद्वारे करुन दाखविण्यात आले.यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रात्यक्षिक करण्यात आले.सदर प्रात्यक्षिकाबाबत तोडसाम यांनी शेतकºयांशी चर्चा केली व त्यांना यंत्राद्वारे लागवडीचे तंत्र तसेच होणारे फायदे विषयी मार्गदर्शन केले.विशेष म्हणजे, मजुरांच्या अभावामुळे लागवडीस होणाऱ्या विलंब यामुळे टाळता येणे शक्य आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच योग्य वेळेत लागवड झाल्यास पीक वाढीच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असते. यामुळे पीक उत्पादनात भरीव वाढ होते.यंत्राद्वारे एका दिवसात चार ते पाच एक क्षेत्रावर लागवड करता येणे शक्य आहे असेही सांगीतले. यावेळी कृषी पर्यवेक्षक डी.व्ही. ठाकरे, कृषी सहायक टी.एस. तुरकर, आर.आर. भगत, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक ए.एस. उपवंशी, कृषी सेवक एस.एम. बिसेन यांच्यासह शेतकरी प्रदीप भगत, मनोज दमाहे, विजय पटले, मनोज बनोठे, सुरजलाल कुराहे, संतोष बल्हारे, प्रकाश दमाहे, गादीप्रसाद भगत, प्रकाश शेंडे, संतोष बिसेन, खिलेश्वर दमाहे, अशोक शेंडे, जितेंद्र शरणागत, सुखराम हटवार आदी शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेती