धोकादायक पूल : सौंदड-राका मार्गावरील चुलबंद नदीवर बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यावरच अरुंद पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र या पुलाच्या दोन्ही बाजुंनी कठडे नसल्यामुळे या अरुंद पुलावर जाणाऱ्यांना अपघाताची नेहमी भीती असते. अनेक शाळकरी मुले या पुलावरून जातात.
धोकादायक पूल :
By admin | Updated: October 9, 2016 00:45 IST