धोकादायक : खातिया येथे विद्युत डीपी अशा उघड्या असून तेथे मोकाटपणे जनावरे फिरत असतात. एखाद्यावेळी जनावरांसह माणसांसोबतही अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे वीज विभागाचे दुर्लक्ष आहे.
धोकादायक :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 01:11 IST