शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याविना पक्ष्यांचे जीवन धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:33 IST

यंदा सर्वत्र पाण्याची टंचाई भाषत असून याचा फटका आता वन्य जीवांवरसुद्धा बसत असल्याचे दिसत आहे. पाण्याविना अनेक पक्षी व प्राणी लाहीलाही होत आहेत. काही पक्षी व प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेताना दिसत आहेत.

ठळक मुद्देजंगलात पाणवठेच नाही : पक्षी व प्राण्यांची गावाकडे धाव

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : यंदा सर्वत्र पाण्याची टंचाई भाषत असून याचा फटका आता वन्य जीवांवरसुद्धा बसत असल्याचे दिसत आहे. पाण्याविना अनेक पक्षी व प्राणी लाहीलाही होत आहेत. काही पक्षी व प्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेताना दिसत आहेत. अशात वनविभाग कारागर उपाययोजना करताना दिसत नाही.मंगळवारी एक पक्षी पंचायत समितीच्या परिसरात भरकटत आला असून तो पाण्यासाठी मृतप्राय होताना दिसून आला. काही कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले तर काहींनी लक्ष दिले. परंतु त्याला वाचविण्यासाठी कोणी सरसावले नाही. एवढ्यात पंचायत समितीच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांने डिस्पोजलमध्ये पाणी घेवून त्याला पाणी पाजले आणि काही वेळात तो पक्षी पाणी पिऊन निवांत झाला.मात्र लोक बघ्याची भूमिका पार पाडताना दिसत होते. परंतु स्वत:हून त्या पक्षाला वाचविण्यासाठी कोणताही प्रयत्न करताना दिसले नाही.तालुक्यात पाणवठ्यांचा अभावसालेकसा तालुक्याला मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र लाभले असून या वनक्षेत्रात विविध जातींचे शेकडो प्राणी आणि पक्षी विचरण करीत असतात. त्या पक्ष्यांना व प्राण्यांना पाणी मिळणे आवश्यक असते. या तालुक्यात धरणे, तलाव, कालवे आहेत. परंतु यंदा सर्व तलाव आटले आहेत. धरणांचे पाणी कालव्यात नेहमी वाहत नाही. तसेच वन क्षेत्रात कोणताही कालवा वाहत नाही. अशात प्राणी व पक्ष्यांना पाणी मिळणे दुर्लभ झाले आहेत. वन विभागाने वन्यजीवांना वाचविण्यासाठी पाणवठे बनवून त्यात रोज पाणी टाकण्याची व्यवस्था करायला पाहिजे. परंतु असे कोणतेही प्रयत्न या तालुक्यात दिसून येत नाही. परिणामी अनेक प्राणी व पक्षी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत असतात. गावाकडे पाणी व इतर खाद्य पदार्थ आढळले की नेहमी येत असतात.

टॅग्स :forestजंगल