तयारी मळणीची : काही भागात धान खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी धानाच्या मळणीला जोमाने सुरूवात केली आहे. धान कापल्यानंतर मळणीपूर्वी तो रचून ठेवून ढिग करताना एका शेतातील शेतकरी.
तयारी मळणीची :
By admin | Updated: November 19, 2015 02:18 IST