शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना सुपरफास्ट, जिल्ह्यात भरती रुग्णांची संख्या वाढली, आकडा १२९ वर

By कपिल केकत | Updated: April 22, 2023 16:40 IST

३० बाधितांची पडली भर

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढताना दिसत असून, रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशात शनिवारी (दि. २२) आणखी ३० बाधितांची भर पडली असून, फक्त दोन रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. यानंतर आता जिल्ह्यात १२९ ॲक्टिव्ह रुग्ण असून, रुग्णालयात भरती बाधितांची संख्या वाढून पाच झाली आहे.कोरोनाने जिल्ह्यात एंट्री घेतल्याने सुरुवातील दोन-चार दिवस रुग्णवाढ दिसून आली नाही. मात्र, त्यानंतर आता मागील पाच-सहा दिवसांपासून रुग्णसंख्या २५-३० च्या घरातच दररोज वाढताना दिसत आहे. यातच शनिवारी आणखी ३० बाधितांची भर पडली असून, त्यानंतर आता जिल्ह्यात १२९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. घेण्यात आलेल्या २२६ चाचण्यांमध्ये हे ३० बाधित आढळून आले असून, यानंतर आता पॉझिटिव्ही रेशो १३.२ टक्क्यांवर आला आहे. बघता-बघता रुग्णसंख्या १२९ झाली असून, सोबतच भरती रुग्णसंख्येतही वाढ होत असल्याने आता नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे झाल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस