शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक : १८९ पॉझिटिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 20:47 IST

गोंदिया जिल्ह्यात 1 सप्टेंबरला 62 रुग्ण, 2 सप्टेंबरला 137 रुग्ण आणि आज 3 सप्टेंबरला 189 रुग्ण आढळले आहे.  ही विक्रमी संख्या आहे.

ठळक मुद्देदोघांचा उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसगार्मुळे रूग्णांची संख्या देखील वेगाने वाढत आहे. बाधित दोन रुग्णांचा उपचारादरम्यान गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला.  जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होऊन 189 जणांना बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. 34 रुग्ण उपचारातुन कोरोनामुक्त झाले आहे.वाढत्या बाधितांच्या संख्येमुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे. मागील महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळले. या सप्टेंबर महिन्यात देखील कोरोना बाधितांचा आलेख देखील वेगाने वाढत आहे. 1 सप्टेंबरला 62 रुग्ण, 2 सप्टेंबरला 137 रुग्ण आणि आज 3 सप्टेंबरला 189 रुग्ण आढळले आहे.  ही विक्रमी संख्या आहे.आमगाव येथील मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या 62 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा आणि मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील बैहर येथील किडनी विकाराच्या उपचारासाठी गोंदिया आलेल्या 45 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. तर 34 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ताप, खोकला, सर्दी असलेल्या रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात तर गोंदिया शहरातील नागरिकांनी 8 ठिकाणी सुरु असलेल्या तपासणी केंद्रामध्ये जावून स्वॅबचे नमूने देवून कोरोनाविषयक चाचणी करुन घ्यावी.तसेच कोरोनविषयक मार्गदर्शक सुचनांचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भूषणकुमार रामटेके यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस