शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

वनतलावाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 22:41 IST

वनपरिक्षेत्र कार्यालय अर्जुनी-मोरगाव अंतर्गत येणाऱ्या क्षेत्र सहायक कार्यालय बोंडगावदेवीच्या वतीने ग्रामपंचायत अररतोंडी अंतर्गत येणाऱ्या हद्दीमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत वनतलाव बांधकाम सुरू करण्यात आले. नववर्षाच्या पर्वावर सरपंच मिनाक्षी तरोणे यांच्या हस्ते सदर काम सुरू झाले.

ठळक मुद्दे३०० मजुरांना रोजगार : रोहयो व वनविभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : वनपरिक्षेत्र कार्यालय अर्जुनी-मोरगाव अंतर्गत येणाऱ्या क्षेत्र सहायक कार्यालय बोंडगावदेवीच्या वतीने ग्रामपंचायत अररतोंडी अंतर्गत येणाऱ्या हद्दीमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत वनतलाव बांधकाम सुरू करण्यात आले. नववर्षाच्या पर्वावर सरपंच मिनाक्षी तरोणे यांच्या हस्ते सदर काम सुरू झाले.वनविभागाच्या वतीने पाण्याची टंचाई व भिषणता लक्षात घेता जंगलाशेजारी नव्याने वनतलाव निर्मिती करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. गावाजवळील अररतोंडी येथील नवनिर्वाचित सरपंच मिनाक्षी तरोणे, उपसरपंच लिलाधर मुनेश्वर यांनी गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून गावाशेजारी दोन वनतलाव निर्मितीसाठी प्रयत्न केले. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वनविभागाच्या वतीने दोन वनतलावाना मंजुरी मिळाली. यावर ५० लाखांचा खर्च अपेक्षीत असल्याचे सांगण्यात आले.या वेळी सरपंच मिनाक्षी तरोणे, उपसरपंच लिलाधर मुनेश्वर, क्षेत्र सहाय्यक धुर्वे, बीट गार्ड भुरे, वनसमिती अध्यक्ष चोपराम शिवणकर, ग्रा.पं. सदस्य रामचंद्र रहेले, संतोष खोटेले, आशा मुनेश्वर, अनिता बहेकार, सत्वशीला कोसरे, मिनाक्षी कांबळे, खादीश्वर कोरे, यादव बागडे, गुलशन रहेले उपस्थित होते.गावात होणाºया दोन वनतलावाच्या बांधकामामुळे गावातील ३०० मजुरांना रोजगाराची संधी मिळाली आहे. दोन्ही कामावर ५० लाखांचा निधी खर्च केला जाणार आहे. जंगल परिसरात निर्माण होणाºया वनतलावामुळे वन्यप्राण्यांना पाण्याची सोय होऊन गावात होणारा उपद्रवही कमी होईल.