शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक न्यायालयने काढली ८८९ प्रकरण निकाली

By admin | Updated: March 15, 2015 01:38 IST

गोंदिया जिल्ह्यात ३१ डिसेंबर २००२ पासून ग्राहक न्यायालय सुरू करण्यात आले. स्थापनेपासून आतापर्यंत ९८७ प्रकरणे ग्राहकांनी दाखल केले.

लोकमत  दिन विशेषगोंदिया : गोंदिया जिल्ह्यात ३१ डिसेंबर २००२ पासून ग्राहक न्यायालय सुरू करण्यात आले. स्थापनेपासून आतापर्यंत ९८७ प्रकरणे ग्राहकांनी दाखल केले. त्यातील ८८९ प्रकरण निकाली काढण्यात आले. तर ९८ प्रकरण न्यायमंचाकडे आहेत. विद्युत देयके, विमा कंपनी, गॅस एजेंसी, फायनांन्स, बँक, सोसायटी, डॉक्टर, दुकानदार, होलसेलर, मोबाईल, रेल्वे विभाग अशा विविध शासकीय व खासगी विभागांशिवाय व्यवसायीकांविरूध्द तक्रारी करण्यात आल्या आहेत. ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत सोप्या पध्दतीने तक्रार दाखल करण्यात येते. तक्रारीचे निवारण ३ महिन्यांत व जास्तीत जास्त ६ महिन्यांच्या काळात केले जाते. ग्राहक न्याय मंचकडे तक्रार दाखल करण्याची मर्यादा २० लाख रूपये आहे. तक्रार एक लाखापर्यंत असेल तर १०० पोस्टल आॅर्डर तक्रारी सोबत जोडावे लागते. एक ते पाच लाख पर्यंत २०० रूपयांचा पोस्टल आॅर्डर, पाच ते दहा लाखांपर्यंत ४०० रूपये व १० लाख ते २० लाखांपर्यन्त तक्रार दाखल करायची असल्यास ५०० रूपयांचा पोस्टल आॅर्डर जोडावा लागतो. अत्यंत सरळ व सोप्या पद्धतीने तक्रारदाराला आपली तक्रार नोंदविण्याची सोय असल्याने तसेच ग्राहकांना यातून न्याय मिळत असल्याने ग्राहकांचा विश्वास ग्राहक न्याय मंच प्रती वाढत चालला आहे. हेच कारण आहे की, नागरिक आता ग्राहक न्याय मंचकडे आपल्या तक्रारी मांडण्यासाठी पुढाकार घेत आहेत. परिणामी ग्राहक मंचकडे एवढ्या मोठ्या संख्येत तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. तर ग्राहकांना न्याय मिळवून देत न्याय मंचने आतका पर्यंत ८८९ प्रकरणांचा निपटारा करून ग्राहकांना संतूष्ट केले आहे. शिवाय प्रक्रियेत असलेले ९८ प्रकरण लवकरच निकाली काढून ग्राहकांच्या तक्रारी सोडविल्या जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)