शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

१ कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीतून होणार त्या रस्त्याचे बांधकाम ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:30 IST

आमगाव : कामठा रोड आमगाव ते रावणवाडी या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. यामुळे मार्गावरील अपघातांच्या संख्येतही वाढ झाली ...

आमगाव : कामठा रोड आमगाव ते रावणवाडी या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. यामुळे मार्गावरील अपघातांच्या संख्येतही वाढ झाली होती. या समस्येकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कामठा मार्ग संघर्ष समितीने आंदोलनही केले. अखेर रस्त्यावरील खड्डयांमध्ये लोकप्रतिनिधींचे छायाचित्र लावण्याचा इशारा दिल्यानंतर शासन आणि प्रशासनाने याची दखल घेतली आहे. या रस्ता बांधकामासाठी १ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

येथील कामठा मार्ग संघर्ष समितीच्यावतीने २ ऑगस्ट रोजी रस्ता दुरुस्तीच्या मागणीला घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत आमदार सहषराम कोरोटे यांनी मध्यस्थी करीत रस्ता बांधकामासाठी निधी मंजूर केला आहे. आमदार कोरोटे यांनी तत्परता दाखवित २६ जुलै रोजी निंबार्ते लॉन येथे कामठा मार्ग संघर्ष समितीची बैठक घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात आमगाव ते रावणवाडीपर्यंत १० लाख रुपयांच्या निधीतून त्वरित रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. १ कोटी ३५ लाख रुपयांच्या निधीतून या रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. यामुळे कामठा मार्ग संघर्ष समितीच्या आंदोलनाचे फलित झाले आहे. रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल समितीचे उपाध्यक्ष राजीव फुंडे, समन्वयक कमलेश चुटे, अध्यक्ष बंटी चूटे, संजय बहेकार, मुरलीधर भूते, मोहिणी निंबार्ते, संघटक मेघश्याम मोटघारे, प्रदीप खोटेले, प्रसिद्धी प्रमुख सागर चूटे, दुर्गेश गौत्तम, जयेंद्र कोटांगले, महेंद्र फरकुंडे, रंजित टेंभुर्णेकर, हितेश शहारे, योगेश गौतम, विजय फुंडे, सुभाष चुटे, मंगल बर्वे, सुनील बिसेन, सतीश चुटे, अनुप शोमवंशी, निलेश कटरे, अजय दोनोडे, मदन चौरागडे, त्रिदेव चौधरी, महेंद्र मेंढे, हंसराज हरिणखेडे यांनी आभार मानले.