शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

जनतेच्या प्रश्नांना घेऊन कॉंग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST

जिल्हा सचिव राजू काळे यांच्या नेतृत्वात आयोजित आंदोलनात वाढती महागाई, इंधन दरवाढ, काळे कृषी कायदे, बेरोजगारी यासह सर्वसामान्य जनतेच्या ...

जिल्हा सचिव राजू काळे यांच्या नेतृत्वात आयोजित आंदोलनात वाढती महागाई, इंधन दरवाढ, काळे कृषी कायदे, बेरोजगारी यासह सर्वसामान्य जनतेच्या जीवनाशी निगडित मुद्यांवर दिल्लीतील भाजपच्या नरेंद्र मोदी सरकारच्या निष्क्रिय कारभाराविरोधात घोषणा देऊन निषेधाचे फलक झळकाविण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे डॉ. संजय देशमुख, अनुसूचित तालुकाध्यक्ष मिलिंद गजभिये, किसान काँग्रेस तालुकाध्यक्ष मनोज गजभिये, किसान काँग्रेस महासचिव देवराज खोटेले, सरपंच नरेश कावरे, उपसरपंच अफरोज पठाण, हिरालाल फाफनवाडे, संतोष बोहरे, अरविंद गजभिये, माजी ग्रामपंचायत सदस्य जयाश्याम फाफानवाडे, संजय बागडे, सुमन ठाकरे, मोहनलाल दोनोडे, उमेश दोनोडे, शैलेश दोनोडे, अशोक मेहर, एकनाथ हत्तीमारे, अजय अगरवाल आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, गरजू कुटुंबीयांना धान्य, औषध, वैद्यकीय साहित्य व फळवाटप करण्यात आले.