शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भीषण! झोपमोड केली म्हणून मुलाने केली आईची हत्या; गोंदिया जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 19:50 IST

सकाळी झोपमोड केली म्हणून संतप्त झालेल्या एका मुलाने आपल्या आईवर कुºहाडीचे घाव घालून तिला ठार केल्याची अमानवी घटना जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातल्या ब्राह्मणी गावात मंगळवारी सकाळी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: सकाळी झोपमोड केली म्हणून संतप्त झालेल्या एका मुलाने आपल्या आईवर कुºहाडीचे घाव घालून तिला ठार केल्याची अमानवी घटना जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातल्या ब्राह्मणी गावात मंगळवारी सकाळी घडली.आमगाव देवरी रोडवरील बाम्हणी गावातील प्रमोद मनीराम शेंडे वय ३८ वर्षे हा नेहमी गोठयात पलंगावर झोपत असे. आज सकाळी २८ एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजता प्रमोदची आई मिनाबाई शेंडे ( ५५) नेहमीप्रमाणे गोठा साफ करण्यासाठी आली व झोपलेल्या प्रमोदला हाक देऊन उठवू लागली. मला दररोज सकाळी उठवून माझी झोप मोडीत असते असे म्हणून बाजूला असलेली कुऱ्हाड उचलून रागाच्या भरात त्याने आईवर दांड्याने वार केला. या वाराने मीनाबाई रक्तबंबाळ होऊन खाली कोसळली. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु जखम मोठी असल्याने उपचारासाठी गोंदिया येथे दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.ही बातमी गावात कळताच हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर महिलेच्या पती मनीराम शेंडे वय ५८ वर्षे यांच्या तक्रारीवरून जन्मदात्या आईची हत्या करणाऱ्या मुलाविरुद्ध भा द वी ३०२ अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्याम काळे व त्यांची चमू करीत आहेत.

टॅग्स :Murderखून