शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांचा थेट संर्पकावर भर : सोशल मीडियातून हायटेक प्रचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:48 IST

येथील नगर पंचायत निवडणुकीकरिता मागील दहा दिवसांपासून जोरात प्रचार सुरू होता.

ठळक मुद्देप्रचारतोफा थंडावल्या

आॅनलाईन लोकमतसालेकसा : येथील नगर पंचायत निवडणुकीकरिता मागील दहा दिवसांपासून जोरात प्रचार सुरू होता. निवडणुकीच्या दोन दिवस आधी जाहीर प्रचार करण्यावर बंदी आहे. त्यामुळे सालेकसा येथे सोमवारी (दि.११) प्रचारतोफा थंडावल्याचे चित्र होते.नगर पंचायत निवडणूक प्रचारासाठी लाऊड स्पीकरवरून प्रचार सुरू होता. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोमवारी (दि.११) जाहीर प्रचार बंद करण्यात आला. मताचा जोगवा मागण्यासाठी उमेदवार आपल्या कुटूंब आणि मित्र मंडळीसह मतदारांच्या घराचे दार ठोठावू लागले आहेत. त्याच बरोबर उमेदवार आणि त्याचे निकटवर्तीय स्मार्ट फोनचा वापर करीत व्हॉट्सअप, मॅसेज व सरळ मोबाईलवर कॉल करुन मतदारांचे मत वळविण्याचा प्रयत्न सुरू केला. तर काही उमेदवार प्रत्यक्ष गृहभेटी देण्यावर भर देत आहेत. त्यामुळे अनेक उमेदवाराची मोठी दमछाक पण होत आहे. जवळपास १० किमीच्या परिसरात पाच सहा गावात वसलेली नगर पंचायत सालेकसामध्ये फक्त दोन तीन प्रभाग शहरीकरण झाल्यासारखे आहे. इतर प्रभाग पूर्णपणे ग्रामीण जंगल भागाला लागून व मागासलेल्या आदिवासी लोकांच्या वस्तीत आहेत.गावात निवडणुकीचे वातावरण तयार झाले आहे. शांत वातावरणात निवडणूक प्रचार व चर्चा होत आहेत. नगर पंचायत अंतर्गत बाकलसर्रा, जांभळी, जुना सालेकसा, हलबीटोला येथील गरीब मागासवर्गीय मतदार आहेत.