शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रापेक्षा व्यापारी गाळे महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 21:36 IST

व्यापारी गाळ्यांच्या बांधकामापेक्षा आरोग्य केंद्राचे बांधकाम महत्त्वाचे असताना व्यापारी गाळे तयार करण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे संबंधिताना नागरिकांच्या आरोग्यापेक्षा व्यापारी गाळ्यांचे महत्त्व अधिक असल्याचे चित्र बनगाव येथे दिसून येत आहे.

ठळक मुद्देआरोग्यापेक्षा व्यापारी गाळ्यांचे महत्त्व अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : व्यापारी गाळ्यांच्या बांधकामापेक्षा आरोग्य केंद्राचे बांधकाम महत्त्वाचे असताना व्यापारी गाळे तयार करण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे संबंधिताना नागरिकांच्या आरोग्यापेक्षा व्यापारी गाळ्यांचे महत्त्व अधिक असल्याचे चित्र बनगाव येथे दिसून येत आहे.आमगाव शहराच्या मध्यभागी नगर परिषद परिक्षेत्रात बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. हे केंद्र छत्तीसगड आणि मध्यप्रदेशाच्या सीमेला लागून असल्याने या आरोग्य केंद्रात दूरवरुन शेकडो रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. परंतु या रुग्णालय परिसरात राजकीय पुढारी व जिल्हा परिषद प्रशासनाने व्यापारी गाळ्यांचा घोळ पुढे केला आहे. या परिसरात पूर्वीच अकरा गाळे बांधकाम करुन जिल्हा परिषदने रुग्णसेवा चव्हाट्यावर आणली. या गाळ्यांचे प्रकरण आताही न्याय प्रविष्ठ आहे. परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने स्थानिक रुग्ण कल्याण समिती व प्रशासक नगर परिषद, नगर रचनाकार विभाग यांना डावलून याच परिसरात आरोग्य केंद्राच्या बांधकामाकडे दुर्लक्ष करुन ३० लाख रुपयांच्या गाळे बांधकाम प्रस्तावाला मंजुरी दिली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये रोष व्याप्त आहे. बनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज तीनशे रुग्ण उपचारासाठी येतात. वर्षाकाठी अडीशे ते तिनशे महिलांची प्रसूती या प्राथमिक आरोग्य केंद्रात केली जाते. कुटूंबनियोजन शस्त्रक्रिया, साथीचे आजार, मृत्यूदर कमी करणे, कुपोषण, महिला बाल विकास व दुर्धर आजाराविषयी जनजागृती अभियान राबविले जाते. परंतु सदर सेवांना बाधीत करुन या रुग्णालय परिसरात व्यापारी गाळे निर्माण करुन आर्थिक लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आहे. जि.प. बांधकाम विभागातील व पदाधिकारी यांची लेखी तक्रार करण्यात आली आहे. दोषींवर कारवाही करण्याच्या मागणीचे पत्र नागरिकांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आले आहे. त्यामुळे शासन यावर नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य