शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील बकी गेट ठरतेय पर्यटकांसाठी पर्वणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 12:33 IST

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात असलेल्या नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील बकीगेट पर्यटकांसाठी पर्वणी ठरते आहे.

ठळक मुद्देसडक अर्जुनी तालुक्यातील बकी गेटमध्ये वन्य प्राण्यांचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात असलेल्या नवेगाव-नागझिरा अभयारण्यातील बकीगेट पर्यटकांसाठी पर्वणी ठरते आहे. येथे विविध प्राणी मुबलक संख्येने बघायला मिळत आहेत. त्यात वाघ, बिबट, हरीण, सांभर , चीतर, नीलगाय, सासे, अस्वल, नीलघोडा, रानडुक्कर, मोर, लावा, तितर, लांडोर, गुंधुर लावा, नीलकंठ, रान कुत्रे आदी आहेत. बकी गेटनी पर्यटन केल्यास हमखास वन्य प्राण्यांचे दर्शन होते. बकी गेट हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील कोहमारा गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. सध्या येथे गाईड नसल्यामुळे शासनाचे हंगामी मजूर पर्यटकांसोबत पाठविले जात आहेत. त्यासाठी पर्यटकांना वेगळे शुल्क द्यावे लागत नाही.

 

टॅग्स :Navegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्य