शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अवैध रेल्वे तिकीट विक्री करणारा दलाल जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 22:31 IST

रेलटोलीच्या पाल चौकातील टुर्स एन्ड ट्रॅव्हल्सच्या दुकानातून रेल्वेची ई तिकिटे अवैध पद्धतीने विक्री केली जात असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली. या आधारावर रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सदर ठिकाणी धाड घालून ५७ हजार ५७९ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रेलटोलीच्या पाल चौकातील टुर्स एन्ड ट्रॅव्हल्सच्या दुकानातून रेल्वेचीतिकिटे अवैध पद्धतीने विक्री केली जात असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा बलाला मिळाली. या आधारावर रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सदर ठिकाणी धाड घालून ५७ हजार ५७९ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी गोंदियाच्या महावीर कॉलनीतील असून राज (बदललेले नाव) असे आहे.तो मागील अनेक दिवसांपासून अवैध तिकिट विक्रीचा व्यवसाय करीत होता. रेल्वे अधिनियम कलम १४३ अंतर्गत कारवाई करण्यात आली. आरोपीने आपल्या संगणक संचात वेगवेगळ्या चार आयडी तयार केल्या होत्या. त्यात २८ तिकिट त्यांची किंमत ३५ हजार ९७९ जप्त करण्यात आल्या. १९ हजार रुपये किमतीचा संगणक संच, दोन हजार रुपये किमतीचा मोबाईल व ६०० रुपये रोख जप्त करण्यात आले.सदर कारवाई सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडेय, सहायक मंडळ सुरक्षा आयुक्त ए.के.स्वामी यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक एस. दत्ता,उपनिरीक्षक एस.एस.बघेल, मुख्य आरक्षक आर.सी.कटरे व एस.बी.मेश्राम यांनी सदर कारवाई केली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेticketतिकिट