शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
3
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
4
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
5
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
6
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
7
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

कायद्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 10:36 PM

ग्रामीण भागातील बहुतांश लोकांना कायद्याची माहिती परिपूर्ण स्वरुपात नसते. त्यामुळे त्यांचे वर्तन कायद्याचे उल्लघंन करणारे घडते. त्याकरिता सर्वसामान्य माणसापर्यंत कायद्याची माहिती पुरविणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश नितीन ढोके यांनी केले.

ठळक मुद्देनितीन ढोके : न्यायालयातील कार्यक्रमात केले मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : ग्रामीण भागातील बहुतांश लोकांना कायद्याची माहिती परिपूर्ण स्वरुपात नसते. त्यामुळे त्यांचे वर्तन कायद्याचे उल्लघंन करणारे घडते. त्याकरिता सर्वसामान्य माणसापर्यंत कायद्याची माहिती पुरविणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश नितीन ढोके यांनी केले.तालुका विधी सेवा समिती अंतर्गत दिवाणी व फौजदारी न्यायालयात शुक्रवारी (दि.२०) आयोजीत मार्गदर्शन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून अ‍ॅड. सुरेश गिºहेपुंजे, अ‍ॅड. बंसोड, अ‍ॅड.राऊत, प्रा.राजकुमार भगत, अ‍ॅड.व्ही.डी.रंगारी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविकातून अ‍ॅड. सुरेश गिºहेपुंजे यांनी ग्राहक सरक्षण कायद्याविषयी मार्गदर्शन केले. अ‍ॅड. बंसोड यांनी, लैंगिक अत्याचार कायदा २०१२ या विषयावर मार्गदर्शन केले. समाजसेवक पॅनल मेंबर प्रा. भगत यांनी ‘बेटी बचाव-बेटी पढाओ’ या विषयावर तर अ‍ॅड. राऊत यांनी मनोधैर्य योजना या विषयावर मार्गदर्शन केले. संचालन करून आभार अ‍ॅड. पोर्णिमा रंगारी यांनी मानले. कार्यक्रमासाठी सहाय्यक अधीक्षक ए.डी. जांभुरे, वरिष्ठ लिपीक न.भै.टेंभरे, ए.एम. भालेराव, कनिष्ठ लिपीक आर.एस. निकुळे, आर.डी. खोत, पी.एस. डोंगरे तसेच आर.जी. खेडकर, एस.के. साखरकर त्याचप्रमाणे न्यायालयाच्या पिएलव्ही म्हणून कार्यरत मंजुशा कोरे, मनिषा बैस, जितेंद्रसिंग मोहबंशी, डेबूजी बावणकर, शुभांगी भेंडारकर यांनी सहकार्य केले.