शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अंध ईशाचे डोळस यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 22:06 IST

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यममिक व माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल शनिवारला जाहीर झाला. यात येथील जानकीदेवी चौरागडे हायस्कुलची अंध विद्यार्थिनी ईशा किरणकुमार बिसेन हिने ९२.४० टक्के गुण घेऊन अंध विद्यार्थ्यांमधून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

ठळक मुद्देचौरागडे हायस्कूलची विद्यार्थिनी : ईशाला जायचे प्रशासकीय क्षेत्रात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यममिक व माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल शनिवारला जाहीर झाला. यात येथील जानकीदेवी चौरागडे हायस्कुलची अंध विद्यार्थिनी ईशा किरणकुमार बिसेन हिने ९२.४० टक्के गुण घेऊन अंध विद्यार्थ्यांमधून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.विशेष म्हणजे चौरागडे हायस्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून या अविनाश येरणे या विद्यार्थ्याने ९१.८० टक्के गुण घेवून शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर स्रेहल व दिपांशू कांरजेकर यांनी ९१.२० टक्के गुण घेवून व्दितीय क्रमांक पटकाविला आहे. शाळेचे एकूण ५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ४ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण तर १९ विद्यार्थ्यांनी ८० टक्केच्यावर गुण प्राप्त केले असून २९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उर्तीण झाले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि मुख्याध्यापक प्रमोद चौरागडे, संचालिका रेखा चौरागडे, संस्थेचे संरक्षक माजी आ.हरिहभाई पटेल यांना व शिक्षकांना दिले आहे.ईशाला व्हायचे जिल्हाधिकारीदहावीच्या परीक्षेत ९२.४० टक्के गुण घेवून अंध विद्यार्थ्यांमधून जिल्ह्याततून प्रथम येऊन डोळस यश प्राप्त करणाऱ्या ईशाला प्रशासकीय सेवेत जायचे. बारावी आणि पदवीनंतर युपीएससी व एमपीएसी परीक्षा देऊन जिल्हाधिकारी व्हायचे असल्याचे ईशाने सांगितले. ईशाने दररोज सात ते आठ तास अभ्यास करुन हे यश संपादन केले.यासाठी वडीलांचे व शाळेच्या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाल्याचे तिने लोकमतशी बोलताना सांगितले. ईशाचे वडील हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल