शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप प्रवेशाची अफवा आधारहीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:37 IST

मागील काही दिवसांपासून आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत असल्याच्या अफवा वृत्तपत्र तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून क्षेत्रात पसरत आहे. मात्र त्या अफवांना काहीच आधार नाही. आम्ही क्षेत्रात विकासकामांना गती दिली असून त्यामुळे क्षेत्रातील मतदाता निश्चिीतच आमच्या सोबत आहेत.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल। तालुका काँग्रेस कमिटीची विशेष सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील काही दिवसांपासून आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत असल्याच्या अफवा वृत्तपत्र तसेच व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून क्षेत्रात पसरत आहे. मात्र त्या अफवांना काहीच आधार नाही. आम्ही क्षेत्रात विकासकामांना गती दिली असून त्यामुळे क्षेत्रातील मतदाता निश्चिीतच आमच्या सोबत आहेत. अशात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निराश न होता लोकहिताच्या कामांतून काँग्रेसला मजबूत करण्याचे कार्य करावे असे आवाहन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केले.तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने शनिवारी (दि.१) येथील शहीद भोला काँग्रेस भवन मध्ये आयोजीत विशेष ते बोलत होते.या सभेत लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पिरिपा, खोरिपाच्या संयुक्त उमेदवारांच्या पराजयाच्या कारणांवर तसेच भविष्यात त्यांची दुरूस्ती करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सभेला काँग्रेस कमिटी जिलाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, सेवादल अध्यक्ष पन्नालाल सहारे, गोंदिया-भंडारा युवक काँग्रेस अध्यक्ष प्रफुल अग्रवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, विमल नागपुरे, विजय लोणारे, विठोबा लिल्हारे, ओमप्रकाश भक्तवर्ती, स्नेहा गौतम, रूद्रसेन खांडेकर, चमन बिसेन, प्रमिला करचाल, निता पटले, विनिता टेंभरे, प्रकाश डहाट, प्रिया मेश्राम, इंद्रायणी धावडे, योगराज उपराडे, अनिल मते, हरिचंद कावडे, बंटी भेलावे, संदीप रहांगडाले, पृथ्वीपालसिंग गुलाटी, आनंद तुरकर, चुन्नी बेंद्रे, धनलाल ठाकरे, श्याम गणवीर यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल