शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने निव्वळ पोकळ आश्वासन दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 21:27 IST

सत्तेत आल्यावर भाजपने केवळ घोषणा दिल्या, मात्र त्यांची पूर्तता केली नाही. गरिबांची छाती २६ इंचची करुन टाकली. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. एक लिटर पेट्रोलमागे सरकारला ३५ रुपये नफा मिळतो. हे ३५ रुपये सरकारच्या खात्यावर जमा होतात मग हे पैसे जातात कुठे. मग्रारोहयो अंतर्गत कुशल कामाचे पैसे मिळत नाही.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : कार्यकर्ता मेळावा व बुथ कमिटी सदस्य बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : सत्तेत आल्यावर भाजपने केवळ घोषणा दिल्या, मात्र त्यांची पूर्तता केली नाही. गरिबांची छाती २६ इंचची करुन टाकली. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. एक लिटर पेट्रोलमागे सरकारला ३५ रुपये नफा मिळतो. हे ३५ रुपये सरकारच्या खात्यावर जमा होतात मग हे पैसे जातात कुठे. मग्रारोहयो अंतर्गत कुशल कामाचे पैसे मिळत नाही. गॅसचे दर वाढले आहे. जनधनचे खाते सर्वसामान्यांनी उघडले पण पुढे त्या खात्याचे काय झाले. गरीबांना रेशन मिळत नाही भाजप सरकार सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत आहे, असा आरोप खासदार प्रफुल पटेल यांनी केला.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आयोजित कार्यकर्ता मेळावा बुथ कमेटी सदस्य बैठकीत रविवारी (दि. १४) ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष पंचम बिसेन, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार दिलीप बंसोड, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, प्रदेश समिती सदस्य मनोहर चंद्रीकापुरे, लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, जि.प.सदस्य ललिता चौरागडे, राजलक्ष्मी तुरकर, डुमेश चौरागडे, केवलराम बघेले, सोमेश रहांगडाले, श्रीप्रकाश रहांगडाले, डॉ. संजय रहांगडाले, महेंद्र चौधरी उपस्थित होते.पटेल म्हणाले, भेल कारखाना बंद आहे. त्यामुळे बेरोजगारांना काम नाही. धापेवाडा टप्पा -२ चा विकास झाला नाही. अदानीची वीज महाराष्ट्राला २५ वर्षांसाठी अडीच रुपये प्रमाणे मिळणार होती. पण आता ती सामान्य ग्राहकांना सात-आठ रुपये युनिट दराने मिळत आहे. आता या सरकारने लोडशेंडीग सुरु केली आहे. सरकारचे अपयश आणि खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचे कार्य कार्यकर्त्यानी करावे असे आवाहन त्यांनी या वेळी केले. बुथ कमेटी तयार करा असे आवाहन करीत आपसात सौजन्याने वागण्याचे सल्ला त्यांनी दिला.संचालन केवलराम बघेले यांनी केले तर आभार डॉ. श्रीप्रकाश रहांगडाले यांनी मानले.कार्यक्रमासाठी लालचंद चव्हाण, प्रदीप जैन, महेंद्र चौधरी, बाबा बहेकार, कमलेश बारेवार, भूपेश गौतम, बाबा बोपचे, अशोक काठेवार, आदेश फुले, अनिता तुरकर, संतोष रहांगडाले, अशोक बघेले, हितेंद्र बिसेन, राजेश बिसेन, सतनाम राऊत, बबलू वंजारी, शाम बोपचे, तानु पटले, मंजू तिरेले, छाया उखरे, कल्पना शेवटे, सुशिला कटरे, शकुंतला टेंभेकर, ज्योती भावे, विमला येळणे यांनी सहकार्य केले.