शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपने केले तालुक्यात ठिकठिकाणी केले वृक्षाराेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:29 IST

येथील ग्रामीण रुग्णालयात तालुका अध्यक्ष अरविंद शिवणकर यांच्या नेतृत्वात रुग्णांना बिस्किटे वाटप करण्यात आले. यावेळी तालुका महामंत्री नूतन सोनवाणे, ...

येथील ग्रामीण रुग्णालयात तालुका अध्यक्ष अरविंद शिवणकर यांच्या नेतृत्वात रुग्णांना बिस्किटे वाटप करण्यात आले. यावेळी तालुका महामंत्री नूतन सोनवाणे, आनंदराव सोनवाणे, विजय कापगते, व्यंकट खोब्रागडे, लैलेश शिवणकर, डॉ.नाजूक कुंभरे, एशकुमार शाहरे, एकनाथ शाहरे, जगदीश चितलंगे, मंजुषा तरोणे, गीता ब्राह्मणकर, हेमलता तरजुले, शोभा गंथडे, सोनू कराडे व गिरीष बागडे, देवानंद गजापुरे उपस्थित होते.

........

इंजोरी येथे वृक्षारोपण

अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील इंजोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भाजप जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर यांच्या मार्गदर्शनात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. भारतीय जनता पार्टी व अनुसूचित जाती भाजप तालुका आघाडी व भारतीय जनता युवामोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने, हा कार्यक्रम घेण्यात आला. भाजप अनुसूचित जाती आघाडी तालुका अध्यक्ष दीपंकर उके, भाजप युवामोर्चा तालुका अध्यक्ष विवेक खंडाईत, उपाध्यक्ष अविनाश कापसे, महामंत्री श्रीकांत वैद्य, शक्ती केंद्रप्रमुख छगन पातोडे, पुरुषोत्तम डोये, शाळा समिती अध्यक्ष मोरेश्वर मेश्राम, कमलेश शेंडे, लोकेश तरोने, गौरीसंकर ब्राह्मणकर, गुलाब ढोक, प्रेमलाल नारनवरे, दिलीप हुकरे उपस्थित होते.

.........

सिरोली येथे विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप

अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील सिरोली येथील जि.प.प्राथमिक शाळेत भाजपाचे माहुरकुडा पं.स.प्रमुख रमेश मस्के यांच्याकडून वर्ग एक ते चारच्या सर्व विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच सुनीता रमेश मस्के, रूपचंद खोब्रागडे, श्रीराम लंजे, ग्रामसेविका कांबळे, संदीप दामले, राजू रामटेके, विलास मेश्राम, करणसिंह पवार, लोकेश शेंडे, सुनील शेंदरे उपस्थित होते. प्रा.आ.केंद्र कोरंभीटोला येथील रुग्णांना माजी सभापती वर्षा हिरालाल घोरमोडे यांच्या हस्ते रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.