शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

भीषण! एकतर्फी प्रेमातून तरुणीचे भररस्त्यात हातोड्याने डोके फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2022 19:43 IST

Gondia News रावणवाडी तालुक्यातील पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या झिलमिली चिरामनटोला रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून एका तरूणीचा खून करण्यात आला. ही घटना २३ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६ वाजता घडली.

ठळक मुद्देझिलमिली चिरामनटोला रस्त्यावरील घटना

गोंदिया : रावणवाडी तालुक्यातील रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या झिलमिली चिरामनटोला रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून एका तरूणीचा खून करण्यात आला. ही घटना २३ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६ वाजता घडली.

धनश्री गोपाल हरिणखेडे (१८) रा. चिरामनटोला ता. गोंदिया असे मृत तरूणीचे नाव आहे. ती तरूणी शिकवणी वर्गासाठी जात असताना तिच्यावर प्रेम करणाऱ्या माथेफिरू प्रियकराने हतोड्याने मारून तिचा खून केला. रक्ताच्या थारोळ्यात तिला उपचारासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.

धनश्री गोपाल हरिणखेडे (१८) ही शिकवणीसाठी जात असतांना झिलमीली चिरामनटोला रस्त्यावर आरोपी दुर्गाप्रसाद गणेश रहांगडाले (२३) याने हाथोड्याने डोक्यावर वार करून तिचा खून केला. या घटनेची माहिती मिळताच रावणवाडीचे ठाणेदार उध्दव डमाळे यांनी घटनास्थळ गाठून त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरूणीला गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात आणले. तिला पाहताच डॉक्टरांनी मृत घोषीत केले. त्या माथेफिरू प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी