शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

देवरी-चिचगड मार्गावर आॅटो-दुचाकीची धडक

By admin | Updated: July 17, 2015 01:23 IST

पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या देवरी-चिचगड मार्गावरील सालई या गावाजवळ मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एक आॅटो व मोटारसायकलची धडक झाली.

देवरी : पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या देवरी-चिचगड मार्गावरील सालई या गावाजवळ मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एक आॅटो व मोटारसायकलची धडक झाली. या धडकेत आॅटोमधील व मोटारसायकल सवार ११ प्रवासी जखमी तर ४ जण गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारार्थ गोंदियाच्या केटीएस रुग्णालयात हलविण्यात आले. सविस्तर असे की दि.१४ ला मंगळवार असल्याने येथे साप्ताहिक आठवडी बाजार भरतो. त्यामुळे या दिवशी लोकांनी आवागमन येथे जास्त असते. याच कारणाने मंगळवारी देवरीवरुन चिचगडकडे आॅटो क्रमांक एमएच ३५/१५३२ या गाडीत प्रवाशी भरुन जात असता सामोरुन येत असलेल्या मोटारसायकल क्रमांक एमएच ३५ एक्स ९३५४ यांच्यात आमोरासमोर जोरदार धडक झाली. यात आॅटोमध्ये बसलेले राजेश् पुरुषोत्तम शहारे (४०), चंदनलाल हिरालाल उके (४६), हरिदास नामदेव शहारे (४०) व मिराबाई नारायण शहारे (४५) हे चार प्रवासी गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्यांना तातडीने गोंदियाच्या केटीएस रुग्णालयात हलविण्यात आले. प्यारेलाल चैतर ाम वालदे (४०), मंजुलता नंदलाल नरेटी (२०) सर्व राहणार केशोरी आणि नंदलाल हिरालाल उईके (४३), चैतराम बलीराम नेताम (४०) दोन्ही रा. निलज व आॅटोचालक अशोक भाऊराव खरोले आणि मोटरसायकल चालक राजेश पुरुषोत्तम शहारे (५०) आणि मागे बसलेला हरदेव नामदेव शहारे (५०) सर्व रा. देवरी हे जखमी झाल्याने त्यांना देवरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.