शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शंभर वर्षे जुनी बोडी बुजविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 22:02 IST

अलीकडे भूजल पातळी वाढविण्यासाठी शासनस्तरावर जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पाण्याचे स्त्रोतांचे खोलीकरण केले जात आहे. मात्र, रावणवाडी येथे कंत्राटदाराकडून सर्रासपणे शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा फज्जा उडविला जात आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचे दुर्लक्ष । कंत्राटदारावर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्करावणवाडी : अलीकडे भूजल पातळी वाढविण्यासाठी शासनस्तरावर जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पाण्याचे स्त्रोतांचे खोलीकरण केले जात आहे. मात्र, रावणवाडी येथे कंत्राटदाराकडून सर्रासपणे शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचा फज्जा उडविला जात आहे. जमीनदोस्त करण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा मलबा १०० वर्ष जुन्या बोडीत टाकून त्यांला बुजविण्याचा प्रयत्न होत आहे. या सर्व प्रकारापासून स्थानिक स्वराज्य संस्था अनभिज्ञच आहे. या प्रकारावर जिल्हा परिषद लक्ष केंद्रीत करुन सदर कंत्राटदारावर कारवाई करणार काय? याकडे रावणवाडीवासीयांचे लक्ष लागले आहे.रावणवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे १०० वर्ष जुनी एकमात्र बोडी आहे. ही बोडी गावातील पाण्याचे स्त्रोत म्हणजेच जलस्तर टिकविण्यासाठी महत्त्वाची ठरते. मात्र, या बोडीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आजघडीला बोडीचे सपाटीकरण होवू लागले आहे. तर दुसरीकडे जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत असली तरी या बोडीचे खोलीकरणाचे काम देखील झाले नाही. असे असले तरी या बोडीचे पाणी गावातील जनावरांची तहान भागविण्यासाठी कामी येत आहे. त्यातच प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत जमीनदोस्त करुन नवीन इमारत बांधकामाला मंजूरी मिळाली आहे. कंत्राटदाराकडून जुनी इमारत जमिनदोस्त करण्याचे काम सुरु केले आहे. मात्र त्यापासून निघणाऱ्या मलब्याची विल्हेवाट कंत्राटदार आपल्या मनमर्जीने बोडीमध्ये करीत आहे.यामुळे बोडीला मलब्याच्या माध्यमातून बुजविण्याचा प्रयत्न होत असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.याप्रकारावर आळा घालण्यात यावा, अशी मागणी गावकºयांनी केली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरु झाले आहे. या अनुषंगाने जुन्या इमारतीला जमिनदोस्त केले जात आहे. मात्र, त्या इमारतीचा मलबा कंत्राटदार कुठे टाकत आहेत. यांची साधी माहिती देण्यात आली नाही. किंबहुना त्या कंत्राटदाराने मलब्याची विल्हेवाट कुठे लावावी,यासंदर्भात विचारपूस करण्याची तसदी देखील घेतली नाही.-डॉ. नेहा बावणकर, वैद्यकीय अधिकारी पीएचसी रावणवाडी...................................................जुन्या इमारतीला जमिनदोस्त करुन त्याचा मलबा नजीकच्या बोडीमध्ये टाकला जात आहे. या संदर्भातील माहिती किंवा परवानगी सदर कंत्राटदाराने ग्रामपंचायतीकडून घेतलेली नाही.बोेडीमध्ये मलबा टाकून सपाटीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी कंत्राटदाराला जाब विचारण्यात येईल.- एल.बी.चिंधालोरे, ग्रामविकास अधिकारी, रावणवाडी. 

टॅग्स :zpजिल्हा परिषद