शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या सहा तासांत खुनाच्या आरोपींना अटक

By admin | Updated: May 26, 2017 00:33 IST

सालेकसा तालुक्यातील पिपरिया बिटवर वनरक्षक म्हणून कार्यरत असलेले रविंद्रसिंग जतपेले

वनरक्षकाची हत्या : स्थानिक गुन्हे शाखा व सालेकसा पोलिसांची कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सालेकसा तालुक्यातील पिपरिया बिटवर वनरक्षक म्हणून कार्यरत असलेले रविंद्रसिंग जतपेले (५०) रा. सालेकसा यांचा खडखडी नाल्याच्या किणाऱ्यावर उभारीने मारून खून करण्यात आला होता. याबाबत सालेकसा पोलिसांनी २४ मे २०१७ रोजी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखा व सालेकसा पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरवून अवघ्या सहा तासातच खुनाच्या आरोपींना अटक केली.आरोपींमध्ये रेवाराम शेषराम नागपुरे (२३) रा. गवारीटोला (सालेकसा) व रवी धनराज उईके (२८) यांचा समावेश आहे. त्यांना बुधवारी २४ मे रोजी रात्रीदरम्यान अटक करण्यात आली.सुरूवातीला सदर आरोपींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी सदर वनरक्षकाला उभारीने ठार मारून मृतदेह आपल्या मोटारसायकलने खडखडीटोल्याच्या नाल्याजवळ टाकून दिल्याची कबुली दिली. घटनेच्या दिवशी मृतक आपली ड्युटी करून २३ मे रोजी रात्री ८.३० वाजता दरम्यान सालेकसा येथे मोटार सायकलने घरी परत जात होता. त्यांची मोटारसायकल हळूवार जात असताना आरोपींनी चालत्या मोटार सायकलवर व त्यांच्या डोक्यावर उभारीने मारून खाली पाडून ठार केले. नंतर मृतदेह मोटार सायकलने नाल्याजवळ नेवून टाकले. पूर्वी मृतक बिटगार्डने सदर दोन्ही आरोपींना मोटार सायकलने लाकडांची अवैध वाहतूक-तस्करी करताना पकडले होते. त्याचाच राग मनात ठेवून आरोपींनी त्याला ठार मारल्याचे सांगितले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी मंदार जवळे, सालेकसा येथील सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रताप वसगडे, पोलीस निरीक्षक भस्मे, नवखरे, बडवाईक, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, पोलीस हवालदार राजेश बडे, नायक पोलीस शिपाई धनंजय शेंडे, राजकुमार खोटेले, अतुल कराडे व इतर कर्मचाऱ्यांनी केली.