शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

तहसीलदाराची बोगस स्वाक्षरी करणाऱ्या एकास अटक

By admin | Updated: November 9, 2014 22:32 IST

जातीचे प्रमाणपत्र बनविण्यासाठी तहसीलदाराची बोगस स्वाक्षरी करुन प्रकरण देवरीच्या उपविभागीय कार्यालयात पाठविणाऱ्या एकाला आमगाव पोलिसांनी शुक्रवारी रात्री ८.२५ वाजता अटक केली आहे.

गोंदिया : जातीचे प्रमाणपत्र बनविण्यासाठी तहसीलदाराची बोगस स्वाक्षरी करुन प्रकरण देवरीच्या उपविभागीय कार्यालयात पाठविणाऱ्या एकाला आमगाव पोलिसांनी शुक्रवारी रात्री ८.२५ वाजता अटक केली आहे. नरेंद्र आत्माराम डोंगरे (३१) रा. तिगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आमगाव तहसील कार्यालय अंतर्गत छोट्या सेतू केंद्राचे काम तिगाव येथील नरेंद्र आत्माराम डोंगरे (३१) याच्याकडे देण्यात आले होते. त्याने तिगाव परिसरातील १३ लोकांचे प्रकरणे जातीचे प्रमाणपत्र बनविण्यासाठी देवरीच्या उपविभागीय कार्यालयात पाठविले. त्या प्रकरणांवर आमगाव येथील तहसीलदार राजीव शक्करवार यांची बोगस स्वाक्षरी करण्यात आली होती. हे प्रकरण तहसीलदार राजीव शक्करवार यांच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून डोंगरे विरोधात विधानसभा निवडणुकीपूर्वी आमगाव पोलिसात तक्रार केली आहे. आरोपी नरेंद्र डोंगरे ने आॅगस्ट महिन्यात हे प्रकरण पाठविले होते. या संदर्भात आमगाव पोलिसांनी नरेंद्र डोंगरेविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने नरेंद्रला ११ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यासंदर्भात तपास करताना सहायक पोलिस निरीक्षक शेळके यांनी पाठविलेल्या प्रकरणांची कागदपत्रे तपासली असता डोंगरे यांच्या रजिस्टरमध्ये ते प्रकरणे पाठविल्याची कुठेही नोंद आढळली नाही, असे सांगितले. त्याला सोमवारी न्यालयात हजर करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)