शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी हितासाठी सदैव तत्पर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST

राज्यात सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्याचे काम केले. मागील वर्षी राज्य सरकार कोरोनामुळे आर्थिक संकटात होती. तरीही धान उत्पादकांसाठी १४०० कोटी रुपयांच्या बोनसला मंजुरी देण्यात आली. या वर्षीही २००० कोटी रुपये धान उत्पादक शेतकऱ्यांना स्वरूपात मिळणार आहेत. जगाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. 

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : ग्राम गोवारीटोला (निंबा) येथे साधला जनता संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यात सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या धानाला बोनस देण्याचे काम केले. मागील वर्षी राज्य सरकार कोरोनामुळे आर्थिक संकटात होती. तरीही धान उत्पादकांसाठी १४०० कोटी रुपयांच्या बोनसला मंजुरी देण्यात आली. या वर्षीही २००० कोटी रुपये धान उत्पादक शेतकऱ्यांना स्वरूपात मिळणार आहेत. जगाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.  तालुक्यातील ग्राम गोवारीटोला (निंबा) येथील भास्कर मेंढे यांच्या निवासस्थानी प्रांगणात शुक्रवारी (दि.१२)  राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन, खुशाल बोपचे, केवल बघेले, रविकांत बोपचे, रामू हरिणखेडे, सोमेश रहांगडाले, के. के. डोंगरे, बाबा बहेकार, बाबा बोपचे, भास्कर मेंढे, कल्पना बहेकार, अनिता तुरकर, देवचंद सोनवाने, लालचंद चव्हाण, सुरेंद्र रहांगडाले, चौकलाल येडे, गणेश पारधी, आनंद बडोले उपस्थित होते. याप्रसंगी खासदार पटेल यांनी परिसरातील नागरिक व पक्षातील पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच स्थानिक समस्यांवर संवाद साधला. तसेच येत्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी तत्पर रहावे असे सांगत महाविकास आघाडीने केलेले कार्य जनते पर्यंत पोहचविण्यासाठी सक्रीयतेे कार्य करा असे सांगीतले.  याप्रसंगी खासदार पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अन्य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

 

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेलFarmerशेतकरी