शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:46 IST

पोलीस विभागाच्यावतीने पोलीस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहत शुक्रवारी (दि.३१) अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त तंबाखू पदार्थ विषयक व्यसनाधिनता जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देसंडे अँकर । तंबाखू विरोधी जनजागृती शिबीर : सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांना निरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पोलीस विभागाच्यावतीने पोलीस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहत शुक्रवारी (दि.३१) अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त तंबाखू पदार्थ विषयक व्यसनाधिनता जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला कॅन्सर केअर रिलायंस हॉस्पीटल मधील कर्करोग किरणोत्सार तज्ञ डॉ. चैतन्य एम, एरीया मॅनेजर राकेश हत्तीमारे, निकीत सक्सेना, मुकेश बावरीया, तिर्थेश गंधे उपस्थित होते. पोलीस अधीक्षक विनिता साहू यांचा हस्ते डॉ. चैतन्य एम. यांना झाडाचे रोपटे देवून त्यांच्या टिमसह जिल्हा पोलीस दलच्या वतीने स्वागत करण्यात आले.सदर शिबिरात डॉ. चैतन्य एम. यांनी, तंबाखू पदार्थ सेवन केल्यास आपल्या शरीरास कुठकुठले दुष्परिणाम होतात, ते टाळण्यासाठी आपण काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे याबाबत माहिती सांगून शरीर निरोगी राहण्याकरीता सखोल मार्गदर्शन केले.पोलीस अधीक्षक साहू यांनी, एखाद्या व्यक्तीस तंबाखू पदार्थ व्यसनापासून मुख कर्करोग झाल्यास त्याला व त्यांचा कुटूंबीयांना किती नाहक त्रास सहन करावा लागतो याची कल्पना सुध्दा आपण करु शकत नाही. त्यामुळे ती व्यक्ती व त्यांचे कुटंूबीय त्या विचारात सतत गुंतलेले असतात व कुटूंबीयांची आर्थिक परिस्थिती सुद्धा ढासळत जाते असे सांगीतले.कार्यक्रमाला पोलीस उप अधीक्षक (मुख्या.) सोनाली कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा महिपालसिंग चांदा तसेच जिल्ह्यातील पोलीस अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.संचालन मपोनि पूनम मंजुटे यांनी केले. कार्यक्रमासाठी कल्याण शाखेतील पोलीस निरीक्षक सुधीर घोनमोडे, नापोशि राजु डोंगरे व पोलीस मुख्यालय कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.सेवानिवृत्तांचा सपत्नीक सत्कारया कार्यक्रमात जिल्हा पोलीस दलातील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले सहायक फौजदार रविशंकर रुषीनाथ कोकाटे व बंसीलाल झिंगरु शेंडे यांचा पोलीस अधीक्षक साहू यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सेवानिवृत्त प्रमाणपत्र व ओळखपत्र देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Policeपोलिस