शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यार्थ्यांनी शेतातून प्रयोगशाळा गाठावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:43 IST

विद्यार्थ्यांनी आधी प्रयोगशाळत परीक्षण न करता आधी शेतात जाऊन प्रात्याक्षीक करून नंतर प्रयोगशाळेत अभ्यास करावा. महाविद्यालय खासगी असो की शासकीय असो शिक्षण हे विद्यापीठांतर्गत असते. पदवी विद्यापीठाची मिळते. मेडीकलनंतर अ‍ॅग्रीकल्चरही महत्वाचे क्षेत्र आहे.

ठळक मुद्देव्ही.एम. भाले : मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय हिराटोलाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विद्यार्थ्यांनी आधी प्रयोगशाळत परीक्षण न करता आधी शेतात जाऊन प्रात्याक्षीक करून नंतर प्रयोगशाळेत अभ्यास करावा. महाविद्यालय खासगी असो की शासकीय असो शिक्षण हे विद्यापीठांतर्गत असते. पदवी विद्यापीठाची मिळते. मेडीकलनंतर अ‍ॅग्रीकल्चरही महत्वाचे क्षेत्र आहे. नोकर बनण्यापेक्षा नोकरी देणारे बना, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम.भाले यांनी केले?गोरेगाव तालुक्याच्या हिराटोला येथील मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयात शनिवारी (दि.९) रोजी भेटीप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना बोलत होते. कुलगुरू भाले म्हणाले, शिक्षणात मुलांपेक्षा मुली समोर असून त्या गुणवत्तेतही पुढे आहेत. मुलांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नवीन पाठ्यक्रम फार कठीण आहे त्यासाठी मेहनत करावी लागेल. यावेळी विद्यार्थ्यांनी कुलगुरू भाले यांना विविध प्रश्न विचारले. तया प्रश्नांचे समाधानकारक उत्तर त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. या वेळी मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाचे संस्थापक कैलास डोंगरे, संस्थेचे मार्गदर्शक डॉ.के.एस. गजभिये, प्राचार्य डॉ. विक्की नंदेश्वर, उपप्राचार्य डॉ. डी.एच. गिºहेपुंजे, सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. कुलगुरू भाले यांनी महाविद्यालय परिसराची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कर्मचाऱ्यांची विचारपूस केली.कृषीला भविष्यात काय महत्व आहे असे विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले असता त्यावर कृषीप्रधान देशात कृषीचे महत्व कधीच कमी होणार नाही असे कुलगुरू भाले यांनी सांगीतले. कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लावलेल्या तूर पिकाचे निरीक्षण केले. कार्यक्रमाचे संचालन शैलेंद्र डोंगरे तर आभार प्राचार्य डॉ. नंदेश्वर यांनी मानले.