शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

आदिवासी गोवारी समाजाचे गडकरींना निवेदन

By admin | Updated: September 8, 2016 00:29 IST

गोंडगोवारी या चुकीच्या शब्दप्रयोगात स्वल्पविराम घालण्यात यावे, यासाठी गोंदियासह इतर आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी

गोंदिया : गोंडगोवारी या चुकीच्या शब्दप्रयोगात स्वल्पविराम घालण्यात यावे, यासाठी गोंदियासह इतर आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी गडकरी यांनी संघटनेची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. निवेदनानुसार, केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. भाजपला सत्तेत आणण्यात विदर्भातील गोवारी समाजाची महत्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे गोवारी बांधवांच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. गोंडगोवारी शब्दात स्वल्पविराम घालण्याच्या मागणीसाठी २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपूर टी-पॉर्इंटवर ११४ गोवारी बांधवांनी आपले प्राण पणाला लावले. आदिवासी गोवारी जमातीच्या न्यायासाठी गोवारी नेते स्व. सुधाकरराव गजबे शेवटच्या श्वासापर्यंत लढले. आता भाजप सरकारने गोवारी बांधवांची ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावे, अशी मागणी गडकरी यांना करण्यात आली. यावर गोवारी समाजबांधवांची समस्या मार्गी लागेल, असे आश्वासन त्यांनी दिले.शिष्टमंडळात आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष माधव चचाने, केंद्रीय संघटक गुलाब नेवारे, गोंदिया जिल्हाध्यक्ष का.ज. गजबे, प्रमिला गजबे, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर राऊत, जिल्हा उपाध्यक्ष राधेश्याम कोहळे, नारायण कावरे, ना.धो. शेंद्रे, जनार्दन शहारे, मधुमती नेवारे, अविनाश गजबे, गिरधर गाते, डी.टी. चौधरी, युवराज नेवारे, रतिराम राऊत, मोतीराम नेवारे, शीला नेवारे, पुष्पा भोयर, दुर्गा नेवारे उपस्थित होते. (प्रतिनिधी)