शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चार वाहनांसह गौण खनिज शासन जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:42 IST

अवैध गौण खनिज वाहून नेणाऱ्या चार टिप्परला गोंदिया तहसीलदारांनी २४ डिसेंबरला पकडले होते. त्या अवैध खनिज वाहून नेणाºया प्रकरणावर बुधवारी सुनावणी करताना या चार वाहनांवर १८ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्दे माल शासन जमा करण्याचे आदेश तहसीलदार राहूल सारंग यांनी पीव्हीआर कंपनीला दिले आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांचे आदेश : अवैध वाहतुकीला चाप, कठोर कारवाईचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अवैध गौण खनिज वाहून नेणाऱ्या चार टिप्परला गोंदिया तहसीलदारांनी २४ डिसेंबरला पकडले होते. त्या अवैध खनिज वाहून नेणाऱ्या प्रकरणावर बुधवारी सुनावणी करताना या चार वाहनांवर १८ लाख २४ हजार ५०० रुपयांचा मुद्दे माल शासन जमा करण्याचे आदेश तहसीलदार राहूल सारंग यांनी पीव्हीआर कंपनीला दिले आहे.पीव्हीआर कंपनी ७०२, सत्यम अंपार्टमेंट बिग बाजारजवळ धंतोली नागपूर यांच्या मालकीचा टिप्पर एमएच ४०-डी १६८ या वाहनाला चालक वासुदेव शालिकराम अहाके रा. सितेकसा ता. तुमसर जि. भंडारा हा ५ ब्रॉस मुरुम टाकून २४ डिसेंबरला वाहतूक करीत असताना नायब तहसीलदार आर.आर.मलेवार यांनी पकडले.अवैधरीत्या मुरुमाकरिता २२ हजार ५०० रुपये,स्वामीत्व धन २ हजार रुपये व २ लाख रुपये टिप्परची किंमत असा एकूण २ लाख २४ हजार ५०० रुपये शासन जमा करण्याचे आदेश देण्यात आले. याच कंपनीचा एमएच ३१- एफसी २७८४ हा टिप्पर अजय परतेती रा.सुरबोडी ता. पवनी जि.नागपूर हा चालवित होता. त्याच्या टिप्परमध्ये विना परवाना ५ ब्रॉस मुरुम आढळले.त्याच्यावर टिप्परची किंमत २ लाख रुपये, ५ ब्रॉस मुरुमकरिता २२ हजार ५०० रुपये, स्वामीत्व धन २ हजार रुपये असा एकूण २ लाख २४ हजार ५०० रुपये, याच कंपनीचे टिप्पर एमएच ३१- एफसी २७७९ मध्ये अभिजीत मनोज कोवे रा.सुरबोडी ता.पवनी जि.नागपूर यांनी अवैधरित्या ५ ब्रॉस मुरुम टाकून वाहतूक करीत असताना नायब तहसीलदार मलेवार यांनी पकडले होते. त्या टिप्परची किंमत २ लाख रुपये, मुरुमची किंमत २२ हजार ५०० रुपये स्वामीत्व धन २ हजार रुपये असा एकूण २ लाख २४ हजार ५०० रुपये तसेच याच कंपनीचे पोकलँड पी.सी.२०१ एल.सी. या वाहनाला अतुल धनराज कुरजेकर रा. चिखली ता.पवनी जि. भंडारा हा चालवित होता.विना परवाना त्याने १०० ब्रॉस मुरुम उत्खनन केल्यामुळे ते वाहन जप्त करण्यात आले होते.पोकलँडची किंमत ७ लाख ५० हजार, १०० ब्रॉस मुरुमाची किंमत ४ लाख ५० हजार, स्वामीत्व धन ४० हजार असा १८ लाखाचा माल शासन जमा करण्याचे आदेश तहसीलदार राहूल सारंग यांनी दिले आहे.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार