शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
4
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
5
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
6
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
7
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
8
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
9
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
10
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
11
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
12
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
13
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
14
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
15
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
16
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
17
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
18
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
19
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
20
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'

लोधी समाजाचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:33 IST

लोधी शक्ती संघटना जिल्हा गोंदियाच्या वतीने लोधी समाज मेळावा व युवक-युवती परिचय संमेलन आणि लोधी गौरव सत्कार समारोहाचे आयोजन साई मंगलम लॉन येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भेरसिंह नागपुरे होते.

ठळक मुद्देकार्यक्रमात केला समाजबांधवानी निर्धार : युवक-युवती परिचय संमेलन व सत्कार

ऑनलाईन लोकमतआमगाव : लोधी शक्ती संघटना जिल्हा गोंदियाच्या वतीने लोधी समाज मेळावा व युवक-युवती परिचय संमेलन आणि लोधी गौरव सत्कार समारोहाचे आयोजन साई मंगलम लॉन येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भेरसिंह नागपुरे होते. उद्घाटक म्हणून गडचिरोलीचे खासदार अशोक नेते उपस्थित होते.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय पुराम, शहदी अवंतीबाई लोधी फाऊंडेशन दिल्लीचे संस्थापक लोधी लाखनसिंह, अखिल भारतीय लोधी महासभा फरीदाबादचे संरक्षण कमलसिंह वर्मा, झारखंड लोधी क्षत्रिम महासभा टाटानगरचे युवा अध्यक्ष राजकुमार जंघेल, महासचिव कमल प्रकाश, सचिव लोधी अवध, लोधी समाज बालाघाटचे समाजसेवी सुनिता जंघेला, माजी जि.प.अध्यक्ष रजनी नागपुरे, माजी सभापती यादनलाल बनोठे, पं.स. सदस्या प्रमिला दसरीया, प्रतिभा परिहार, लोधी अधिकार जनआंदलनाचे प्रणेता राजीव ठकरेले, अवंती लोधी महासभाचे राष्टÑीय अध्यक्ष शिव नागपुरे, लोधी समाज छत्तीसगडचे सचिव प्रल्हाद दमाहे, बेटा बचाव राष्टÑीय अभियानचे संयोजक ईश्वर उमरे, पदमा कुराहे, वरिष्ठ समाजसेवक कुवरलाल मच्छिरके, लोधी कर्मचारी संघटनेचे दयाराम तिवडे, अशोक नागपुरे, लोधी समाज सेवा समिती आमगावचे अध्यक्ष जागेश्वर लिल्हारे, देवेंद्र मच्छिरके उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात भगवान लोधेश्वर, विरांगणा महाराणी अवंतीबाई लोधी, स्वाती ब्रम्हानंदजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली. कार्यक्रमात लोधी शक्ती संघटनेचे माजी महासचिव महेंद्र कुराहे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.लोधी समाजाला केंद्रात इतर मागासवंर्गात समाविष्ठ करण्यात यावे. या मागणीसाठी आपण जनआंदोलन उभारुन सरकारला याची जाणीव करुन देण्याचा संकल्प केला. नेते यांनी लोधी समाजाला केंद्रात इतर मागासवर्गात समाविष्ठ करण्यात यावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. पुराम यांनी लोधी समाज हा आपल्या क्षेत्रात बहुसंख्य प्रमाणात आहे. या समाजाला केंद्रात इतर मागासवर्गमध्ये समाविष्ठ करण्याची मागणी लावून धरणार असल्याचे सांगितले. उपस्थित अन्य मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोधी मिलन समारोहाचे अध्यक्ष ज्ञानीराम दमाहे यांनी मांडले. संचालन युवक-युवती परिचय संमेलन प्रमुख चरण डहारे यांनी तर आभार महासचिव तिलकचंद लिल्हारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोधी शक्ती संघटना आमगाव मंडलचे अध्यक्ष दयाल डहारे, कोषाध्यक्ष दिलीप बनोठे, सेवक उपराडे, रंजित मच्छिरके, किशोर बल्हारे, राजकुमार बसोने, कोमल लिल्हारे, सतिश दमाहे, प्रकाश दमाहे, देवेंद्र मचिया, बद्रीप्रसाद दसरिया, राजकुमार नागपुरे, रामसिंग मच्छिरके, पूर्णानंद ढेकवार, संतात्वरुप लिल्हारे, नरेंद्र बहेटवार, कबीर माहुले, देवेंद्र बरैया, नेतराम मच्छिरके, हेमराज सुलाखे, देवेंद्र नागपुरे, कमल सुलाखे, गोविंद लिल्हारे, धनराज बनोढे, लोधी शक्ती संघटन आमगावचे महिला अध्यक्ष प्रभा उपराडे, सुनिता बहेटवार, सीता नागपुरे, ममता मच्छिरके, नर्मदा लिल्हारे, कल्पना बनोसे, रीता बनोठे, सुमन दमाहे, सुखवंती उपराडे, यांनी सहकार्य केले.गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कारकार्यक्रमात लोधी समाजाचे लोकप्रतिनिधी लोधी, सरपंच, लोधी डॉक्टराचे आणि प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे स्मृतिचिन्ह आणि चांदीचे पदक देवून गौरविन्यात आले. कार्यक्रमात विरांगणा अवंतीबाई लोधी यांच्या शौर्यगाथा गीत, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. विवाह योग्य युवक-युवती परिचय संमेलन घेण्यात आले.