शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आरोपींवरील कारवाई थंडबस्त्यात

By admin | Updated: February 2, 2017 01:06 IST

कोसमतोंडी परिसरातील ग्राम मुरपार, लेडेझरी परिसरातील २ ते १४ डिसेंबर दरम्यान

सागवान कटाई : चौकशीची मागणी पांढरी : कोसमतोंडी परिसरातील ग्राम मुरपार, लेडेझरी परिसरातील २ ते १४ डिसेंबर दरम्यान आदिवासींची ३२ सागवन झाडे व गैरआदिवासींची ३१ झाडे कंत्राटदाराने कोसमतोंडी परिसरातील वनपाल, वनमजूर व वनरक्षक यांच्या संगनमताने कापले. या प्रकरणात सहभागी वनरक्षकाला निलंबित करण्यात आले. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांवरील कारवाई थंडबस्त्यात आहे. कापलेल्या सागवन झाडाचे आदिवासी गटाचे प्रकरण तयार न करता कंत्राटदारासोबत संगनमत करून विक्री करण्याचा कट फसला. गोंदिया येथील उपवन संरक्षण डॉ. रामगावकर यांनी मुरपार, लेडेझरी येथील वनरक्षकाला तत्काळ निलंबित केले व चौकशीसाठी नागपूर येथील मुख्य वनसंरक्षक सोपविण्यात आले. आठ ते दहा दिवसांचा कालावधी आटोपूनसुध्दा वनपाल जे.जी. खोब्ररागडे, वनमजूर उध्दव गायकवाड व अन्य वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. लाखो रुपयांचे सागवन आदिवासी व गैरआदिवासी यांच्या गटातील कापल्याची तक्रार होताच अधिकारी वर्गाने हातोडा लावून डेपो डोंगरगावला हलविण्यात आला. तर काही माल मुरपार येथे ठेवण्यात आलेला आहे. या परिसरामध्ये वनविभागातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने कित्येक दिवसांपासून असा गोरखधंदा चालू असल्याचे गावामध्ये बोलले जात आहे. त्यामुळे कोसमतोंडी वनपरिक्षेत्रातील दोषींना निलंबित करून या परिसरामध्ये नवीन वनपाल, वनमजूर व वनरक्षक द्यावे, अशी मागणी केली जात आहे.(वार्ताहर)