शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सावलीनजीक एसटीला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 23:14 IST

गोंदियावरून प्रवासी घेऊन देवरीकडे निघालेल्या एसटीला सावली-डोंगरगावनजीक अपघात झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजता सुमारास घडली. या अपघातात ४-५ प्रवासी किरकोळ जखमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कलोहारा : गोंदियावरून प्रवासी घेऊन देवरीकडे निघालेल्या एसटीला सावली-डोंगरगावनजीक अपघात झाला. ही घटना मंगळवारी सकाळी ८.३० वाजता सुमारास घडली. या अपघातात ४-५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. दरम्यान, कासवगतीने या मार्गाचे बांधकाम सुरू असून सांकेत दर्शक फलकाअभावी होणाऱ्या अपघातांच्या संख्येत भर पडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.सविस्तर असे की, गोंदिया येथून ४० प्रवासी घेऊन देवरीकडे निघालेल्या गोंदिया आगाराची बस क्रमांक एमएच ०६ एस ८८५२ ला सावली डोंगरगाव दरम्यान असलेल्या वळणावर मंगळवारी सकाळी ८.३० वाजता अपघात झाला. बसचालकाने रस्ता बांधकाम सुरू असताना आणि समोर वळण असताना आपल्या वाहनाचा वेग कमी केला नसल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. बस वळणावर अनियंत्रित झाल्याने बस नवनिर्मीत रस्त्याच्या कडेला शेतात घुसली. यामुळे या बसमधील ४ ते ५ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येते.आमगाव-देवरी या महामार्गावरील हरदोली ते देवरी दरम्यान नवीन रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. अनेक ठिकाणी वेळेवर दिशादर्शक फलक सुद्धा कंत्राटदार लावत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. दरम्यान, सदर रस्त्याचे बाांधकाम अत्यंत कासवगतीने सुरू आहे. देवरी-हरदोली दरम्यान संपूर्ण रस्त्याचे खोदकाम पावसाळ्यापूवी झाले नाही. अनेक संकटाला नागरिक आणि वाहनचालकांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. समजा एखादा वाहन समोर जात असेल व त्यांच्या मागे दुुसरे वाहन जात असेल त्यावेळी धुळीमुळे रस्ता दिसत नाही, परिणामी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे सदर अपघात घडल्याची ओरड आहे. संबधित रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराने नागरिकांना सोय होईल असे रस्त्यावर दिशादर्शक लावावे, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात