शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

९.८९ लाख क्ंिवटल धानाची भरडाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 21:35 IST

यंदा मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत १४ लाख ३० हजार ६३६ क्विंटल धान खरेदी केली आहे. त्यातील ९ लाख ८९ हजार ३२१ क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली आहे. म्हणजेच आतापर्यंत ६७ टक्के धानाची भरडाई झाली असून यातून फेडरेशनला ६ लाख ६२ हजार ८४५ क्विंटल धान प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देमार्केटिंग फेडरेशनचे धान : ६.६२ लाख क्विंटल तांदूळ प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत १४ लाख ३० हजार ६३६ क्विंटल धान खरेदी केली आहे. त्यातील ९ लाख ८९ हजार ३२१ क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली आहे. म्हणजेच आतापर्यंत ६७ टक्के धानाची भरडाई झाली असून यातून फेडरेशनला ६ लाख ६२ हजार ८४५ क्विंटल धान प्राप्त झाले आहे.मागिल काही वर्षांत पावसाने दगा दिल्याने धानाच्या जिल्ह्यातच धानाचे उत्पादन घटत असल्याचे दिसत आहे. परिणामी धान उत्पादक संकटात अडकले होते. मात्र यंदा पावसाने साथ दिल्याने धानाचे चांगले उत्पादन झाले. हेच कारण आहे की, मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत १४ लाख ३० हजार ६३६ क्विंटल धान खरेदी केली आहे. खरेदी करण्यात आलेले धान पुढे भरडाईसाठी देऊन राईस मिलर्सकडून तांदूळ घेतले जाते. त्यानुसार, मार्केटिंग फेडरेशनकडून धान भरडाईसाठी देण्यात आले व आतापर्यंत ९ लाख ८९ हजार ३२१ क्विंटल धानाची भरडाई करण्यात आली आहे. म्हणजेच, खरेदी करण्यात आलेल्या धानातील ६७ टक्के धानाची भरडाई करण्यात आली आहे.यात, फेडरेशनला ६ लाख ६२ हजार ८४५ क्विंटल तांदूळ प्राप्त झाले आहे. लाख २ हजार ११३ तांदूळ प्राप्त झालेला आहे. विशेष म्हणजे, ही सध्याची परिस्थिती असून मार्चपर्यंत धान खरेदी केली जाणार असल्याने धान खरेदीची आकडेवारी आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.१५३ राईस मिल्सचा करारमार्केटींग फेडरेशनने खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी धान राईस मिलर्सला दिला जातो. यंदा १४ लाख ३० हजार ६३६ क्विंटल धान मार्केटिंग फेडरेशनने खरेदी केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणाता धानाची खरेदी व आता त्याची भरडाई करणे सोपे काम नाही. त्यामुळे धानाची भरडाई करण्यासाठी यंदा १५३ राईस मिल्ससोबत करार करण्यात आला आहे. करार झालेल्या या राईस मिल्सना धान देऊन आता त्यांच्याकडून धानाची भरडाई केली जाईल.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड