शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा १३४ वा स्थापन दिवस उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 05:00 IST

देवरी येथे आमदार सहषराम कोरोटे यांच्या निवासस्थानी स्थापना दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम राष्ट्रीपिता महात्मा गांधी, देशाचे पहिले पतंप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष राधेशाम बगडीया हे होते.

न्यूज नेटवर्कदेवरी : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा १३४ वा स्थापना दिवस देवरी,आमगाव शहारासह ठिकठिकाणी शनिवारी (दि.२८) उत्साहात साजरा करण्यात आला.देवरी येथे आमदार सहषराम कोरोटे यांच्या निवासस्थानी स्थापना दिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम राष्टÑपिता महात्मा गांधी, देशाचे पहिले पतंप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष राधेशाम बगडीया हे होते.याप्रसंगी तालुकाध्यक्ष संदीप भाटीया, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष उषा शहारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शकील कुरेशी, महिला काँग्रेसच्या पुष्पा उदापुरे, काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ते डॉ.अनिल चौरागडे, तालुका महासचिव बळीराम कोटवार, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष कुलदीप गुप्ता, युवक काँग्रेसचे राजेश गहाणे, नितीन उईके,संजय बळगाये, जयपाल प्रधान, किरसान, आकेश उईके, अविनाश टेंभरे, अमित तरजुले यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप भाटीया यांनी मांडले. संचालन प्रशांत कोटांगले केले तर उपस्थितांचे आभार कमलेश पालीवाल यांनी मानले.आमगावदेवरी मार्गावरील आ. सहषराम कोरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आमगाव तालुका काँग्रेसचे महासचिव इसुलाल भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रविदत्त अग्रवाल, माजी पं.स. सदस्य हुकुमचंद बहेकार, तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राजकुमार फुंडे, गोंदिया जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष बंसीधर अग्रवाल, जमीन खान, संजय बहेकार, बाबा मिश्रा, राजकुमार मोदी, संपत सोनी, प्रभादेवी उपराडे, रामेश्वर शामकुवर, रामदास गायधने, दिपक शर्मा, नरेश बोपचे, संतोष गुप्ता, तारेंद्र रामटेके, आनंद शेंडे यांच्यासह तालुक्यातील बहुसंख्य पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासचिव इसुलाल भालेकर यांनी मांडले. संचालन व आभार महेश उके यांनी मानले.

टॅग्स :Politicsराजकारण