शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
3
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
4
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
5
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
6
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
7
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
8
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
9
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
10
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
11
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
12
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
13
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
14
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
15
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
16
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
17
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
18
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
19
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
20
Crime: विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसून दीराचं घाणेरडं कृत्य, गुन्हा दाखल!

अध्यक्षपदासाठी ९ तर सदस्यत्वासाठी ७६ अर्ज स्वीकृत

By admin | Updated: December 23, 2016 00:43 IST

तिरोडा: येथील नगर परिषदेच्या ८ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी सदस्यांच्या १४ जागांसाठी ७६ अर्ज

तिरोडा नगर परिषद : उमेदवार लागले प्रचाराच्या कामाला तिरोडा: येथील नगर परिषदेच्या ८ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी सदस्यांच्या १४ जागांसाठी ७६ अर्ज स्वीकृत तर ५५ अर्ज अस्विकृत झाले. तसेच अध्यक्षपदासाठी ९ अर्ज स्वीकृत तर ७ अर्ज छाननीत अस्विकृत झाले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना अजून चिन्हवाटप झाले नसले तरी त्यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. स्वीकृत झालेले अर्ज पुढीलप्रमाणे आहेत. अध्यक्षपदासाठी (सर्वसाधारण महिला)- प्रिती चव्हाण, वनमाला डहाके, ममता दुबे, सोनाली देशपांडे, बबीताबर्वेकर, ममता बैस, पोर्णिमा मेश्राम, नंदा वासनिक, अफसाना बेगम सैय्यद, सदस्यपादाठी पात्र अर्ज प्रभाग क्रमांक अ अ.जा. महिला-तेजस्विनी गजभिये, राखी गुणेरिया, निशा चौरे, स्वाती बोरकर, भावना मेश्राम, प्रभाग १ ब सर्वसाधारण- लक्ष्मीकांत उरकुडे, भारत ठाकुर, रितेश तिवारी, रमेशसिंह मडावी, संतोष मोहने, ओमप्रकाश येरपुडे, अमरदीप शहारे, प्रभाग २ अ अ.जा- दुर्गाप्रसाद जांभुळकर, विजय बन्सोड, अजय वैद्य, कैलास शेंडे, प्रभाग २ ब सर्वसाधारण महिला-अनिता अरोरा, शाहिन मिर्झा, राबिया शेख, शाहिदा शेख, प्रभाग ३ अ अ.जा. महिला-जयश्री छिपीये, मनिषा नरीखेकर, द्वारका भोंडेकर, प्रभाग ३ ब सर्वसाधारण- रुबीना अगवान, प्रभू असाटी, भोजराज धामेचा, विनोद बिंझाडे, लखनलाल बरियेकर, अब्दूल रफीक शेख, प्रभाग ४ अ नामाप्र महिला- हेमा इटोले, संगीता जायस्वाल, श्वेता डहाटे, नेहा तरारे, रश्मी बुराडे, प्रभाग ४ ब सर्वसााधारण- अशोककुमार असाटी, सुशील ग्यानचंदानी, अविनाश जायस्वाल, देवेंद्र तिवारी, प्रभाग ५ अ नामाप्र प्रकाश ठाकरे, सुनील पालांदूरकर, प्रभाग ५ ब नामाप्र महिला-राजश्री उपवंशी, श्वेता मानकर, प्रभाग ५ क सर्वसाधारण महिला- भावना चवळे, वंदना चव्हाण, रजनी पेलागडे, रोशनी शेंडे, प्रभाग ६ अ नामाप्र महिला-शारदा तितिरमारे, स्वाती बुद्धे, मालती सरसवार, ममता हट्टेवार, प्रभाग ६ ब सर्वसाधारण- अजय गौर, भूषणकुमार गहेरवार, दिगंबर ढोक, सचिन पांडे, अशोककुमार मिश्र, रवीशंकर सिंगणजुडे, प्रभाग ७ अ नामाप्र-जगदीश कटरे, प्रकाशकुमार कटरे, राजकुमार कटरे, किशोर कानेटकर, सुनील येरपुडे, प्रभाग ७ ब सर्वसााधारण महिला- जयश्री कटरे, किरण डहाटे, अंजनाबाई पटले, अनुबाई वरकाडे, प्रभाग ८ अ अ.अ.महिला जमाती- माया धुर्वे. नंदनी नारनवरे, छाया मडावी, सुरेखा राने, सोनाली श्रीरामे, प्रभाग ८ ब सर्वसाधारण- गणेशप्रसाद कुंभारे, नरेश कुंभारे, बसंत नागपुरे, संजय बैस, राजकुमार बोहने, नोखलाल लिल्हारे यांचा समावेश आहे. २९ डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेणे व ८ जानेवारी २०१७ ला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान तर मतमोजणी आणि निकाल ९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतापासून जाहीर करण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)