शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

५७७ शिक्षकांना मिळणार दीड हजार रुपये नक्षलभत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2022 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना दीड हजार रुपये  नक्षलभत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता मिळावा, यासाठी १० वर्षांत शेकडो बैठका, धरणे, निवेदने, अनेकवेळा मुंबईची वारी, दोनवेळा नागपूरला सचिवस्तरीय बैठका घेण्यात आल्या. २०१९ मध्ये जिल्ह्यातील ५७७ शिक्षकांच्यावतीने उच्च न्यायालयाचे वकील प्रदीप क्षीरसागर  यांच्यातर्फे उच्च न्यायालयात  संदीप तिडके, किशोर डोंगरवार, निलकंठ बिसेन व दिलीप लोदी यांच्या नेतृत्वात नक्षलभत्ता व अतिरिक्त घरभाडेभत्ता यासंदर्भात रिट याचिका दाखल करण्यात आली. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :सहाव्या व सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर १५०० रुपये नक्षलभत्ता व चटई क्षेत्रानुसार अतिरिक्त घरभाडे भत्ता थकबाकीसह ५७७ शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगानुसार देण्यात यावा व अतिरिक्त घरभाडे भत्ता लागू करून थकबाकीसह अदा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी अनिल पाटील यांना दिले, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य संदीप तिडके यांनी दिली.गोंदिया जिल्ह्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना दीड हजार रुपये  नक्षलभत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता मिळावा, यासाठी १० वर्षांत शेकडो बैठका, धरणे, निवेदने, अनेकवेळा मुंबईची वारी, दोनवेळा नागपूरला सचिवस्तरीय बैठका घेण्यात आल्या. २०१९ मध्ये जिल्ह्यातील ५७७ शिक्षकांच्यावतीने उच्च न्यायालयाचे वकील प्रदीप क्षीरसागर  यांच्यातर्फे उच्च न्यायालयात  संदीप तिडके, किशोर डोंगरवार, निलकंठ बिसेन व दिलीप लोदी यांच्या नेतृत्वात नक्षलभत्ता व अतिरिक्त घरभाडेभत्ता यासंदर्भात रिट याचिका दाखल करण्यात आली. संबंधित याचिकेच्या अनुषंगाने १३ जानेवारी २०२० रोजी अंतरिम आदेश निर्गमित केला गेला. त्यानुसार, मूळ याचिकेतील ५७७ शिक्षकांना नक्षलभत्ता व अतिरिक्त घरभाडे भत्ता लागू करण्याचे आदेश काढण्यात आले. न्यायालयाचा सन्मान ठेवत आदेश काढल्याबद्दल शिक्षक समितीने मुकाअ. पाटील, उपमुकाअ. नरेश भांडारकर,  खोटरे, शिक्षणाधिकारी कादर शेख यांचे आभार मानले. न्यायालयीन लढ्यासाठी जिल्हा नेते मनोज दीक्षित, एल. यू. खोब्रागडे, जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, सदस्य संदीप तिडके, सरचिटणीस संदीप मेश्राम, कार्याध्यक्ष डी. एच. चौधरी, जि. एम. बैस, पी. आर. पारधी, एन. बी. बिसेन, प्रदीप रंगारी, सुरेश कश्यप, दिलीप लोदी, कैलास हांडगे, मुकेश रहांगडाले, संजय बोपचे, गजानन पाटणकर, रमेश गहाणे, दिनेश उके, सतीश दमाहे, एस. डी. नागपुरे, दिनेश बिसेन, प्रदीप बडोले, गौतम बांते, अशोक बिसेन, अनुप नागपुरे, किरण बिसेन, बिसराम मेंढे, उमेश रहांगडाले, एस. डी. रहांगडाले, शोभेलाल ठाकूर, विनोद बहेकार, बि. एस. केसाळे, महेश कवरे, क्रिश कहालकर, विलास डोंगरे यांनी सहकार्य केले.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीTeacherशिक्षक